MI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाही

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

KKR Vs MI 2024 समाचार

Ipl Live,IPL Live Score,KKR Vs MI Live

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

MI vs KKR Live Score : कोलकाता नाईट रायडर्सचा आज घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. मुंबई संघासाठी या सामन्यात गमावण्यासारखे काही नाही, परंतु केकेआरला हा सामना जिंकून प्लेऑफचे तिकीट निश्चित करण्याची संधी असेल.कोलकात्यात पाऊस थांबल्यानंतर आता पंच रात्री 8.45 वाजता मैदानाची पाहणी करतील, त्यानंतर सामना कधी सुरू होईल का? याचा निर्णय घेतला जाईल.

केकेआरने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले असून केकेआर पाईट्स टेबलच्या टॉपवर आहे. तर दुसरीकडे, मुंबईने 12 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून ते प्लेऑफच्या शर्यतीतून संघ बाहेर झाला आहे.ईडन गार्डन्सवर केकेआर आणि मुंबई यांच्यातील सामना पावसाने वाहून जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे त्यामुळे नाणेफेक उशीर होत आहे. सध्या कोलकात्यात पाऊस पडत असून मैदान पूर्णपणे कव्हर्सने झाकले आहे.

Ipl Live IPL Live Score KKR Vs MI Live KKR Vs MI Ipl 2024 KKR Vs MI Ipl Live MI Vs KKR Live Score Today Kolkata Knight Riders Vs Mumbai Indians

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KKR vs MI LIVE Score, IPL 2024: बारिश बनी बाधा, ईडन गार्डन में समय से नहीं हो पाया टॉसIPL 2024, KKR vs MI LIVE Score:
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

KKR vs PBKS | IPL 2024: ওপেনারদের দাপটে কেকেআরের রেকর্ড! আবরামকে নিয়ে ইডেন মাতাচ্ছেন শাহরুখKKR Reaches 261 against KKR vs PBKS Live Score IPL 2024
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL Live Score 2024, KKR vs DC Match LIVE: दिल्ली ने कोलकाता के खिलाफ टॉस जीत बैटिंग चुनी, ईडन गार्डन पर थोड़ी देर में होगी चौके-छक्कों की बारिशIPL Live Score 2024, KKR vs DC Live Cricket Score Online Today Match, IPL Aaj Ka Match Ka Live Score: ऋषभ पंत ने आईपीएल में केकेआर के आंद्रे रसेल के खिलाफ 216.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

KKR vs RCB Live Score IPL 2024 : बंगळुरूला दुसरा धक्का कॅप्टन डू प्लेसी बादKKR vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

MI vs KKR LIVE Score, IPL 2024: हार्दिक पंड्या ने जीता टॉस, केकेआर को मिला पहले बल्लेबाजी करने का न्योताMI vs KKR IPL 2024 LIVE Updates:
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »