Maharashtra HSC Board Result : बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 32 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

12Th Result 2024 समाचार

Hsc Result 2024,SSC Result 2024,Mahresult Nic In

Maharashtra HSC Board Result : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल...

Maharashtra HSC Board Result 2024 result announdec MSBSHSE Class 12th Result Declared at mahresult.nic.in Check Toppers List and Download Scorecardपदवी शिक्षणाच्या वतीनं टाकलेलं पहिलं पाऊल आणि महाविद्यालयीन जीवनाचा ओलांडलेला पहिला टप्पा म्हणून अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं 21 मे 2024, मंगळवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा निकाल जाहीर करण्यात आला.

शिक्षण मंडळानं राज्याच्या एकूण निकालाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थांसाठी ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात आला. जिथं विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेले गुण पाहता येत आहेत.शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली, तर मुलं मातंर यंदाही पिछाडीवर पडली. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.

Hsc Result 2024 SSC Result 2024 Mahresult Nic In Maharashtra Hsc Result 2024 Maharashtra Ssc Result 2024 Mahresult.Nic.In 2024 10Th Result 2024 Maharashtra Board Date 12Th Result 2024 Maharashtra Board Date Maharashtra Board Results 2024 Dates Maharashtra 12Th Results 2024 Dates Maharashtra HSC Results 2024 Dates Maharashtra Board Result Dates In Marathi Maharashtra Board 10Th 12Th Results 2024 Dates Ti Mahresult.Nic.In MSBSHSE MSBSHSE Class 12Th Result 2024 Date MSBSHSE Class 10Th Result 2024 Date Maharashtra Board Result Direct Website Link In M How To Check Maharashtra 12Th Results 2024 Online बारावी निकाल 12 वी निकाल बारावी निकाल २०२४ 12वी निकाल महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024 तारखा महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024 तारीख वेळ महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2024 तारीख महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या तारखा वेळ महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 तारीख वेळ महाराष्ट्र बोर्ड निकाल वेबसाइट लिंक महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024 ऑनलाइन कसे तपासा

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजीसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणाबारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Board Result 2024: महाराष्ट्र बोर्ड रिजल्ट इन तारीखों में हो सकता है जारी, जानें यहां क्या है लेटेस्ट जानकारीMaharashtra Board 10th (SSC) 12th (HSC) Result 2024 Date Time, Sarkari Result Kab Aayega: महाराष्ट्र बोर्ड 10वीं, 12वीं के रिजल्ट जारी होने के बाद आधिकारिक वेबसाइट www.mahresult.nic.
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »