Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Maharashtra SSC Board Result 2024 समाचार

Maharashtra HSC Board Result 2024,Maharashtra Board Result,How To Check Ssc Result

Maharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसांपासून या निकालाची वाट पाहत आहेत. दहावी-बारावीचा निकाल कधी आणि कोठे पाहता येणार, हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. त्यामुळे आता निकालाची वाट पाहिली जात आहे.

स्टेप 2 - होमपेजवर जाऊन ‘Maharashtra SSC Results 2024’ आणि ‘Maharashtra HSC Results 2024’ या लिंकवर क्लिक करा.स्टेप 4 - महाराष्ट्र दहावी किंवा बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेलदहावी आणि बारावीचा निकाल हा मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. कारण यावरच विद्यार्थ्यांचं करिअर अवलंबून असतं. पण हा निकालच म्हणजे सर्वस्व नाही. त्यामुळे जर निकाल अपेक्षापेक्षा वेगळा लागला तर खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करणे आवश्यक आहे.

Maharashtra HSC Board Result 2024 Maharashtra Board Result How To Check Ssc Result How To Check HSC Result

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »