Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Mumbai News समाचार

Mumbai,Ghatkopar,Ghatkopar Hoarding Accident

Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...

Mumbai news ghatkopar hoarding accident sit formed for further investigation latest update काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये वादळी वारे आणि पावसानं थैमान घातलेलं असतानाच शहरातील घाटकोपर भागामध्ये होर्डिंग कोसळून आतापर्यंत अनेक निष्पापांचा बळी घेतला. या दुर्घटनेनंतर सदर प्रकरणाला वेगली वळणं मिळाली आणि यातूनच चौकशी च्या मागणीनं जोर धरला.

मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तपासादरम्यान भावेश भिंडेच्या कार्यलयातून कागदपत्र जप्त करण्यात आली असून पुढे तपास सुरुच आहे. या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकामध्ये एकूण 6 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेच्या कक्ष-७ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे पथकाचे नेतृत्व करणार आहेत. पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत हे या प्रकरणाचे तपास अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात भावेश भिंडेची आर्थिक बाजू तपासली जात असून, त्यास परवानगी कोणी दिली याचाही तपास सुरु आहे. भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्रं जप्त करण्यात आली असून, त्यानुसार तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Maharashtra Weather News : कुठवर पोहोचला मान्सून? मुंबईत ढगाळ वातावरण, राज्यासाठी काय आहे हवामान विभागाचा इशारा? दरम्यान, बुधवारी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून आता 17 वर पोहोचला आहे. 13 मे रोजी घाटकोपर येथील पेट्रोल पंपजवळ असलेला मोठा होर्डिंग्ज वादळामुळे कोसळला यात अनेक वाहनांचं नुकसान झालं आणि नागरिकांचाही अकाली मृत्यू यामुळं ओढावला होता. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर जखमींपैकी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. ज्यानंतर मृतांमध्ये आणखी एखाची भर पडली आहे. ज्यामुळं मृतांचा आकडा आता 17 झाला आहे.

Mumbai Ghatkopar Ghatkopar Hoarding Accident SIT घाटकोपर घाटकोपर होर्डिंग अपघात एसआयटी चौकशी मुंबई मराठी बातम्या बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमीGhatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »