Mobile On Polling Booth: 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायाचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Mobile Phones Voting,Mobiles Election Voting,Mobile Phones

Are Mobile Allowed Inside Polling Booth: मुंबईसहीत एकूण 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मात्र मतदानाला जाताना मोबाईल घेऊन जावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर पोलिसांनीच दिलं आहे.

Mobile On Polling Booth : 20 तारखेला मतदान केंद्रावर मोबाइल न्यायाचा की नाही? पोलिसांचे निर्देश काय सांगतात?

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये आणि उपनगरांत सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईमध्ये पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 अंतर्गत आदेश जारी केले आहेत. तसेच मतदारांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच मतदान केंद्रावर मोबाइल न्यायाचा की नाही याचं उत्तर ही पोलिसांनी दिलं आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन येऊ नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचं कडेकोटपणे पालन करावं असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Mobile Phones Voting Mobiles Election Voting Mobile Phones Polling Booth Mumbai Vote 20Th May

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

National Dengue Day : कसा ओळखाल डेंग्यूचा ताप? अशा रुग्णांनी काय खावं-काय टाळावं; डॉक्टर काय सांगतात?सामान्य असा वाटणारा डेंग्यूचा ताप हा प्राणघातक रोग आहे. महत्त्वाचं म्हणजे डास चावल्याने डेंग्यूचा ताप येतो. या तापामुळे अनेकदा रुग्णाला आपला प्राण गमवावा लागतो. यामुळे डेंग्यू या बाबत जनजागृती करण्यासाठी 16 मे रोजी जागतिक डेंग्यू दिवस साजरा केला जातो.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »