LSG vs KKR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बाद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,LSG Vs KKR Score Updates,LSG Vs KKR Score

LSG vs KKR Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात आज लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders) या दोघं संघात सामना होणार आहे.

LSG vs KKR Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात आज लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघं संघात सामना होणार आहे.आज आयपीएलच्या 54 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने असणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर केएल राहुल एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

LSG vs KKR toss update : लखनऊ सुपर जाएंट्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णयकेएल राहुल , मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूरफिलिप सॉल्ट , सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर , व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणाआयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व गाजवलं आहेत.

IPL 2024 LSG Vs KKR Score Updates LSG Vs KKR Score Lucknow Super Giants Vs Kolkata Knight Riders Mat LSG Vs KKR Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs LSG Live score : केकेआरला पहिला धक्का सुनिल नरेन बादKKR vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 28 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना ईडन गार्डन्सवर लखनऊ सुपर जायंट्ससोबत होत आहे. त्यामुळे सामना कोणाच्या बाजूने झुकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CSK vs LSG Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर लखनऊ सुपर जाएंट्सचे (Chennai Super Kings vs Lucknow Supergiants) आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs PBKS | IPL 2024: ওপেনারদের দাপটে কেকেআরের রেকর্ড! আবরামকে নিয়ে ইডেন মাতাচ্ছেন শাহরুখKKR Reaches 261 against KKR vs PBKS Live Score IPL 2024
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »