CSK vs SRH Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बाद

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

IPL समाचार

IPL 2024,CSK Vs SRH Score Updates,CSK Vs SRH Score

CSK vs SRH Live Score, IPL 2024 : आज आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ससमोर कठिण आव्हान उपस्थित करणार आहे.

आजच्या चेन्नई आणि हैदराबादच्या लढतीत कोणता संघ बाजी मारणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे. पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ 8 पॉइंट्ससोबत सहाव्या स्थानावर आहे, तर हैदराबादचा संघ 10 पॉइंट्ससोबत तिसऱ्या स्थानावर आहे, अशात चेन्नई सुपर किंग्स, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूक करून आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का, हे बघण्यायोग्य ठरणार आहे.तिसऱ्या ओव्हरमध्ये भूवनेश्वर कुमारने चेन्नईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा 9 धावा करून तंबूत परतला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरेल मिचेल हा फलंदाजीसाठी आला आहे.

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?'अखेर चाणक्यलाही...', चेहऱ्यावरील केसांवरुन ट्रोल करणाऱ्यांना बोर्ड टॉपर प्राची निगमने दिलं सडेतोड उत्तरकाय म्हणता..! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात वऱ्हाडीका झाली पॉप सिंगर जस्टिन बीबरची अशी अवस्था? फोटो पाहून चाहत्यांना धक्का

IPL 2024 CSK Vs SRH Score Updates CSK Vs SRH Score Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad Score CSK Vs SRH Today IPL Score Today IPL Score Now Live Cricket Score Cricket Score Online Today Match Score

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CSK vs LSG Live Score IPL 2024 : चेन्नईला पहिला धक्का अजिंक्य रहाणे बादCSK vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर लखनऊ सुपर जाएंट्सचे (Chennai Super Kings vs Lucknow Supergiants) आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

KKR vs GT Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिलिप सॉल्ट बादKKR vs GT Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

SRH:138-2(8) DC vs SRH Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Top With Travis HeadSRH:138-2(8), DC vs SRH Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH On Top With Travis Head
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CSK:113-5(16) LSG vs CSK Live Cricket Score and Updates IPL 2024: CSK In Deep TroubleCSK:113-5(16), LSG vs CSK Live Cricket Score and Updates, IPL 2024: CSK In Deep Trouble
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »