Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 62 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Rahul Gandhi,Rahul Gandhi Education,Loksabha Election 2024 Congress

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडल्यानंतर आता पुढील टप्प्यांसाठीची लढत आणखी रंगत धरताना दिसत आहे. त्यातच रायबरेलीतून आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Loksabha Election 2024 : सस्पेंस संपला! काँग्रेससाठी रायबरेलीतून राहुल गांधी , तर अमेठीतून 'या' नेत्याची उमेदवारी निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यांमध्ये पाचव्या टप्प्यात अनेक मोठ्या मतदारसंघांसाठीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. राज्य पातळीवरील लढतींसोबतच देश स्तरावरील लढतीसुद्धा पाचव्या टप्प्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे. याच पाचव्या टप्प्यामध्ये अर्थात 20 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी महत्त्वाच्या मतदारसंघांतून काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. रायबरेली, अमेठी या मतदारसंघांचं चित्रंही अस्पष्ट होतं. पण, आता मात्र इथंही चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उबलब्ध माहितीनुसार रायबरेली आणि अमेठीच्या जागेसंदर्भातील वृत्त अखेर समोर आलं असून, काँग्रेसकडून राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, अमेठीतून के.एल शर्मा काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसच्याच वतीनं यासंदर्भातील माहिती एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली. यापूर्वी सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढायच्या, मात्र आता त्या राज्यसभेवर गेल्यानं राहुल गांधी रायबरेलीतून लढणार आहेत.

Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण? शुक्रवारी राहुल गांधी शक्तिप्रदर्शन करत रायबरेलीतून अर्ज भरणार आहेत, तर के एल शर्मा अमेठीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. के.एल शर्मा यांची लढत भाजपाच्या स्मृती इराणीं यांच्यासोबत होणार आहे.भारत

Rahul Gandhi Rahul Gandhi Education Loksabha Election 2024 Congress Priyanka Gandhi Vadra राहुल गांधी प्रियंका गांधी Loksabha Election News Loksabha Election Phase 3 Loksabha Election Voting लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

UP Loksabha Election 2024: वायनाड में वोटिंग के बाद अमेठी का रुख करेंगे राहुल गांधी? कांग्रेस खोलेगी अपना पत्ताUP Loksabha Election 2024: वायनाड चुनाव के बाद राहुल गांधी के अमेठी आकर नामांकन करने की खबर है. Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024:PM मोदी- राहुल गांधी के भाषण पर नोटिस, 29 अप्रैल तक EC ने मांगा जवाबLoksabha Election 2024: पीएम मोदी और राहुल गांधी के भाषण को लेकर चुनाव आयोग ने बीजेपी और कांग्रेस Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : भारती पवार हेमंत गोडसे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणारMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »