LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Loksabha समाचार

Nashik Loksabha,Loksabha Election 2024,Nashik Loksabha Controversy

Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.

साताऱ्यात उदयनराजे भोसले आता भाजपच्या तिकीटावर रणांगणात उतरतील. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचं... साताऱ्याचं जरी ठरलं असलं तरी नाशिकचं काय हाच प्रश्न आहे. कारण साताऱ्याची जागा ही खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची... लोकसभेसाठी साता-याची जागा अजित पवारांच्या पक्षाला सोडावी लागलीय. तेव्हा अजित पवारांच्या पक्षाला नाशिकची जागा मिळणार का? याची चर्चा सुरु झालीय.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात अजित पवारांना नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा मिळणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने ती जागा एकनाथ शिंदे सोडणार का? नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ लढणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. उदयनराजे भोसलेंना अजित पवार गटाने साताऱ्यातून घड्याळावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र उदयनराजेंनी ती धुडकावून लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा झाली. साताऱ्याची जागा भाजपला सोडण्याच्या बदल्यात नाशिकची जागा पदरात पाडून घ्यायची असा प्रस्ताव अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचं समजतंय. उदयनराजेंना तिकीट जाहीर झाल्यानं नाशिकमधून भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जातंय.

Nashik Loksabha Loksabha Election 2024 Nashik Loksabha Controversy Udayanraje Bhosale Satara Seat Chhagan Bhujbal Mahayuti Nashik Loksabha Election 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपलीLoksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »