Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

IPL समाचार

RR Vs KKR,Sunil Narine,Jos Buttler

Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.

क्रिकेटचं स्वरूप आता बदलत चाललंय. बॉलर्सचा वर्चस्व असलेला खेळ आता फलंदाजांच्या पारड्यात झुकायला लागलंय. अशीच एक खेळी आज कोलकाताच्या मैदानावर पहायला मिळाली. नाव होतं... जॉस बटलर... संघातील खेळाडूच काय तर खुद्द प्रेक्षकांनी देखील पराभव स्विकारला असताना मैदानात एका योद्धासारखा उभा राहिला तो जॉस बटलर... सलामीला आलेल्या जॉसने संयमीच नाही तर वादळी खेळी करत आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली अन् राजस्थान रॉयल्सला एतिहासिक विजय मिळवून दिला.

सामना होता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा... नशिब काढून आलेला सुनील नारायण राजस्थानच्या गोलंदाजांची खरडपट्टी घेत असताना कॅप्टन संजूने जोरदार म्हणून आलेल्या फलंदाजांना मैदानात टिकून दिलं नाही. याचा परिणाम असा झाला की कोलकाताला 250 गाठता आलं नाही. तरी सुनील नारायणच्या 109 धावांच्या खेळीमुळे कोलकाताने सामन्यावर कब्जा मिळवला अन् राजस्थानवर प्रेशर आणलं. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 223 धावा केल्या.

आता राजस्थानसमोर डोंगराऐवढं आव्हान, त्यामुळे सलामीला आलेल्या कोणालातरी मैदानात खेळावच लागणार होतं. तरी राजस्थानला पहिले धक्के बसले. ना जयस्वाल चालला ना संजू... रियान आला.. पाहिलं अन् हाणामारी सुरू केली. 14 बॉलमध्ये 34 धावा करत रियानचं चांगलंच फटकावलं. पण दुसरी बटलरची दुसरी बाजू ढासळत गेली. पण गडी एकटा उभा राहिला, सगळं संपत चाललं होतं. पण उरला होता... आत्मविश्वास... मला खेळायचंय म्हणत जॉस उभा राहिला अन् बॉलला बॉन्ड्रीचा रस्ता दाखवत राहिला, परिणामाची चिंता त्याने केलीच नाही. समोर कोणीही असो..

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन , रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.RR vs KKR : भन्नाट कॅचनंतर आवेश खानचं स्पेशल सेलिब्रेशन, ड्रेसिंग रुमकडे का दाखवले ग्लोव्हज? पाहा Video

RR Vs KKR Sunil Narine Jos Buttler Eden Garden Rajasthan Royals Historical Win In IPL Cricket News In Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेनाराज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणाThackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊसLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Trending Quiz : एक दिन में कितना काला नमक खाना चाहिए?Trending Quiz : सभी कंपटीटिव एग्जाम के एंगल से सामान्य ज्ञान एक जरूरी सब्जेक्ट है तो इंटरव्यू राउंड की जब बात आती है तो उसमें कैंडिडेट्स की क्षमता को मापा जाता है.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »