BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंड

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Bcci समाचार

Rishabh Pant,Rishabh Pant Suspended,Slow Overrate

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.

Rishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.सध्या आयपीएलचे रंगदार सामने सुरू आहेत. प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरु असताना बीसीसीआयने दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर मोठी कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन ऋषभ पंतवर 30 लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. तर एका सामन्यासाठी ऋषभला निलंबित देखील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दिल्लीला ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत आगामी सामना खेळावा लागणार आहे.

ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅच रेफरीच्या या निर्णयाला दिल्ली कॅपिटल्स संघानेही आव्हान दिले होते, परंतु बीसीसीआयने सखोल चौकशी केल्यानंतर पंचाचा निर्णय योग्य असल्याचा कौल दिला. ऋषभच्या अनुस्थितीत आता दिल्लीची जबाबदारी कोण सांभाळणार? असा सवाल विचारला जातोय. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श किंवा अक्षर पटेल यापैकी एका खेळाडूला एक सामन्याचा कॅप्टन केला जाऊ शकतो.

Rishabh Pant Rishabh Pant Suspended Slow Overrate Fined 30 Lakhs Suspended For A Match Delhi Capitals IPL

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024: दिल्ली कैपिटल्स को लगा बड़ा झटका, ऋषभ पंत हुए सस्पेंड, लगा लाखों का जुर्मानाRishabh Pant: दिल्ली कैपिटल्स को लगा बड़ा झटका, आईपीएल ने ऋषभ पंत को किया सस्पेंड
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rishabh Pant: 'अभी तो टूर्नामेंट...', गुजरात टाइटंस को घर में हराने के बाद जीत से गदगद कप्तान ऋषभ पंत ने कर दिया बड़ा ऐलानRishabh Pant on win vs GT IPL 2024
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

टी20 वर्ल्ड कप के लिए विकेटकीपर की तलाश हो गई पूरी? ऋषभ पंत का जादुई कैच देख दुनिया हुई हैरान, VIDEORishabh Pant
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

विश्व कप टीम चयन से पहले सेलेक्टर हैं इन 5 बड़े सवालों से परेशान, कुछ स्टार्स ने दी हुई है टेंशनRishabh Pant: ऋषभ पंत का विश्व कप टीम में चयन लगभग पक्का है
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

ऋषभ पंत के रिवर्स स्कूप शॉट ने 'दादा' को बनाया दीवाना, सीट छोड़ करने लगे यह काम, VIDEORishabh Pant, Sourav Ganguly
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »