सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Chhattisgarh Naxal Encounter समाचार

Naxals,Chhattisgarh Encounter,Chhattisgarh News

Chhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच काही अप्रिय घटनांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही धक्का लागणार नाही, यासाठी सज्ज असणाऱ्या यंत्रणाही अशा घटनांना मुळापासून नष्ट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नांत असतानाच छत्तीसगड मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नक्षलवाद विरोधी मोहिम हाती घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्य़ातील मतदानाआधी छत्तीसगडमध्ये सशस्त्र सुरक्षा दलानं कांकेर जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत एकदोन नव्हे, तब्बल 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राज्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या नक्षलवादविरोधी कारवायांपैकी ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईदरम्यान झालेल्य़ा गोळीबारामध्ये तीन पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफ आणि राज्य पोलिसांच्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड अर्थात डीआरजी यांच्या वतीनं संयुक्तरित्या ही मोहिम हाती घेण्यात आली होती. ज्याअंतर्गत घटनास्थळी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.बातमीभारत

Naxals Chhattisgarh Encounter Chhattisgarh News Maoists Anti-Naxal Operation Kanker BSF Chhattisgarh Naxal Encounter Chhattisgarh Encounter Anti-Naxal Operation Gadchiroli महाराष्ट्र नक्षलवादी मराठी बातम्या बातम्या छत्तीसगढ छत्तीसगड Loksabha Election 2024 First Phase Of Voting For Loksabha Election

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

SRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा तो रेकॉर्ड मोडला...!हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. त्याचबरोबर हैदराबादने आणखी एक रेकॉर्ड मोडून काढलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रमIPL 2024 SRH vs RCB : आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने महाविक्रम रचला. बंगुरुळच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सनराजयर्स हैदाराबादने 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात करत स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

24 घंटे पहले ज्वाइंट ऑपरेशन, सटीक लोकेशन के 2 इनपुट और 29 नक्सलियों का हो गया खात्मा, मुठभेड़ की Inside StoryChhattisgarh News: कांकेर एनकाउंटर में कुल 29 नक्सली ढेर हुए हैं साथ ही भारी विस्फोटक बरामद हुआ है. इस दौरान 25 लाख का ईनामी कमांडर भी मारा गया है. ये पुलिस की बड़ी सफलता मानी जा रही है. 24 घंटे पहले ज्वाइंट ऑपरेशन और सटीक लोकेशन की वजह से यह सभंव हो पाया है.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »