1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8व्या वेतन आयोगाचा आला प्रस्ताव, असे असेल सॅलरी स्ट्रक्चर

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 76 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

8Th Pay Commission समाचार

8Th Pay Commission News,Central Govt Employees,8Th Pay Commission Date

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते त्या बातमीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8 वा वेतन आयोग प्रस्तावित आहे.

8th Pay Commission: केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार आहे.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते त्या बातमीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी 8 वा वेतन आयोग प्रस्तावित आहे. केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आढावा घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

8 व्या वेतन आयोगामध्ये मूळ वेतन, भत्ते, पेन्शन यांचा समावेश आहे. जुलैअखेर अर्थसंकल्प सादर होणार असून सरकार 8व्या वेतन आयोगावर बजेटमध्ये चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली.

कोविड नंतर, महागाई सरासरी 5.5% आहे. पूर्वीची महागाई 4% ते 7% च्या दरम्यान होती. महागाईने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे.2016 ते 2023 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंच्या किमती 80% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. मिश्रा यांनी यासंदर्भातील माहिती केंद्राला दिली. 1/7/2023 पर्यंत 46% महागाई भत्ता देण्यात आला.आता हा महागाई भत्ता 50 टक्के आहे. भत्त्यात आणखी वाढ करण्याची मागणी कर्मचारी करत असून लवकरच वेतन आयोग स्थापन करण्याची गरज त्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.सॅलरी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन करण्याची शिफारस यावेळी करण्यात आली आहे. वाढती महागाई पाहता वेतन आयोगात बदल आवश्यक आहेत. या पत्रातून मिश्रा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएवर भर दिला.1 जानेवारी 2024 पासून पेन्शनधारकांचा डीए 50% असेल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे.पेन्शनधारकांना जानेवारी 2024 पासून 50% डीए मिळेल. नवीन कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बहाल करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 2004 पासून पेन्शन नियम बदलणे आवश्यक आहे. 8 व्या वेतन आयोगावर अद्याप चर्चा झाली नसून लवकरच चर्चा होणे अपेक्षित आहे.

8Th Pay Commission News Central Govt Employees 8Th Pay Commission Date 8Th Pay Commission Salary Structure When Will The 8Th Pay Commission Be Formed DA Hike

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओसलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकटTelecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्तीसाठीचं वय इथून पुढं...Government Jobs : सरकारी नोकरदार वर्गासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय नेमकं किती? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'कुठ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागूJammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाराज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »