..म्हणून भारत सरकारने सत्या नाडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! 27 लाख भरण्याचे आदेश

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Satya Nadella समाचार

Linkedin India,Rs 2710800 Rs,Fine

Satya Nadella Fine by Indian Government: यासंदर्भातील एक 63 पानांचा आदेशच जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये एकूण 10 जणांच्या नावांचा समावेश असून त्यातील एक नाव सत्या नाडेला यांच्या नावाचाही समावेश आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. मंत्रालयाने 'मायक्रोसॉफ्ट' या जागतिक स्तरावरील कंपनीच्या मालकीच्या 'लिंक्डइन इंडिया' या जॉब सर्च सोशल माध्यमाबरोबरच, 'मायक्रोसॉफ्ट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांसहीत 8 जणांविरोधात नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. देशातील कंपनी कायद्यामधील नफा मिळवून देण्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन संबंधितांनी केल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.

त्यामुळे ते कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 90 दंडास पात्र ठरतात. रायन रोस्लान्स्की यांना 1 जून 2020 रोजी लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. ते सत्या नाडेला यांना रिपोर्ट करतात," असं कॉर्परेट मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीने म्हटलं आहे. दिलेल्या आदेशानुसार, या आदेशानंतरही कंपनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावलं उचलली नाहीत तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही म्हटलं आहे.

Linkedin India Rs 2710800 Rs Fine Corporate Affairs Ministry Companies Law Violations

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

MCA: लिंक्डइन इंडिया और सत्या नडेला समेत आठ पर ₹27 लाख का जुर्माना, कॉरपोरेट मामलों के मंत्रालय की कार्रवाईMCA: लिंक्डइन इंडिया और सत्या नडेला समेत आठ पर ₹27 लाख का जुर्माना, कॉरपोरेट मामलों के मंत्रालय की कार्रवाई
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडRishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंदMumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यताआता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण?Maharashtra News : धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात 183 शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रान वरून खरेदी केलेला 541 कोटी रुपयाचा धान खराब होणायाच्या मार्गावर पडून आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

T20 World Cup: रोहित शर्माने केला होता हार्दिकच्या नावाला विरोध, आगरकर म्हणाला 'संघात इतके खेळाडू...'T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या उप-कर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »