'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Uddhav Thackeray Group,Slams

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: ‘काळा पैसा खणून काढू’, ‘दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ’, ‘स्मार्ट सिटी बनवू’, ‘बहोत हो गई महंगाई की मार’ वगैरे पोकळ घोषणा देऊन सत्तेवर आलेले पंतप्रधान मोदी आता मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदाही तोंड उघडताना दिसत नाहीत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

'हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..'; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे देशाचे पंतप्रधान देतात आणि त्यांचे घरगडी बनलेले निवडणूक आयुक्त ही भाषा खपवून घेतात, असा एकंदर तमाशा लोकशाही व निवडणुकांच्या नावाने देशात सध्या सुरू आहे, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत ठाकरे गटाने मोदींना लक्ष्य केलं आहे.

Loksabha Election 2024 Uddhav Thackeray Group Slams Pm Modi Speech Topics Refrance Lalu Prasad Yadav

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'भवानी मातेशी वैर म्हणजे..', ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, 'प्रश्न हिंदुत्वाचा नसून..'Hindu And Bhavani Song: निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म व राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : आजही महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका पाहा सर्व राजकीय अपडेट्सLoksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »