'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Delhi High Court समाचार

Arrested Political Leaders,PIL To Allow Virtual Campaign,Arvind Kejriwal

अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.

अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने हायकोर्टात निवडणूक आयोगाला असे आदेश देण्याची मागणी केली होती.दिल्ली हायकोर्टाने अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

दिल्ली हायकोर्टाने याचिकेत करण्यात आलेल्या मागण्या मुलभूत तत्वांच्या विरोधात असल्याचं सांगितलं. या खंडपीठात न्यायमूर्ती मनमोहन यांच्यासह मनमीत प्रीतम सिंहही सहभागी होते. त्यांनी म्हटलं की,"अशा याचिका करण्यामागे नेमका काय विचार आहे याची आम्हाला जाणीव असून, चांगलंच समजतो". दिल्ली हायकोर्टाने मागील काही दिवसात अशा अनेक याचिका रद्द केल्या आहेत. तसंच विनाकारण कोणत्याही मुद्द्यावर याचिचा करणाऱ्यांना दंडही ठोठावला आहे. याचिका करणारा अमरजीत गुप्ता हा कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्याला कोणताही दंड ठोठावला नाही, परंतु त्याच्या वकिलाला त्याला अधिकारांचे विभाजन स्पष्ट करण्यास सांगितले.

याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने हायकोर्टाकडे मागणी केली होती की, जोपर्यंत कोर्टाकडून दोषी ठरवलं जात नाही तोपर्यंत अटकेत असलेल्या नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी परवानगी द्यावी. आपल्या मागणीमागील कारण सांगताना त्याने म्हटलं होतं की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध नेत्यांच्या अटकेमुळे आपण व्यथित आहेत.

Arrested Political Leaders PIL To Allow Virtual Campaign Arvind Kejriwal AAP Lok Sabha Polls PIL Election Commission Of India Model Code Of Conduct Department Of Personnel And Training दिल्ली उच्च न्यायालय गिरफ्तार राजनीतिक नेता वर्चुअल अभियान की अनुमति देने के लिए जनहित याचिका अरविंद केजरीवाल जनहित याचिका भारत का चुनाव आयोग आदर्श आचार संहिता

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »