'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 29 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

T20 World Cup समाचार

India Beat England,Reach Final,Rohit Sharma

T20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.

'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेट

T20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपराजित राहत धडक मारली आहे. भारताने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडच्या संघाचा 68 धावांनी धुव्वा उडवत अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाच्या विजयामध्ये फलंदाजांबरोबर गोलंदाजांनीही तोलामोलाची कामगिरी करत विजय सुखकर करुन दिला. या विजयानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्माने भारताची फलंदाजी झाल्यानंतर गोलंदाजीला मैदानात उतरण्यापूर्वी संघात झालेल्या चर्चेबद्दल खुलासा केला आहे.

India Beat England Reach Final Rohit Sharma Secret Game Plan Mid Match Guide India Win

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनल कोण खेळणार? जाणून घ्या नियमटी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचEngland Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

PM Modi Oath Ceremony LIVE : मी नरेंद्र दामोदरदास मोदी... मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथPM Modi Oath Ceremony LIVE Updates : नरेंद्र मोदी यांनी आज तिस-यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »