अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनल कोण खेळणार? जाणून घ्या नियम

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

T20WC समाचार

T20 World Cup,South Africa Vs Afghanistan,Afghanistan Vs South Africa

टी-20 वर्ल्डकपमधील पहिली सेमी-फायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानदरम्यान खेळली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता त्रिनिदाद येथे हे सामना होईल.

/10

त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, जर खराब हवामान किंवा पावसामुळे हा सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण खेळणार? जाणून घ्या काय आहे नेमका नियम दुसरीकडे भारत आणि इंग्लंडमधील सेमी-फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. याऊलट 4 तास 10 मिनिटांची अतिरिक्त वेळ ठेवण्यात आली आहे. म्हणजे जर सेमीफायनल सामना झालाच नाही तर ग्रुप 1 मध्ये टॉपला असलेला भारत आणि ग्रुप 2 मधील दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात दाखल होईल.

T20 World Cup South Africa Vs Afghanistan Afghanistan Vs South Africa

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 22 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सोनं चांदी झालं महाग! 24 आणि 22 कॅरेटचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महिना 3.30 लाख पगार घेणार राहुल गांधी; जाणून घ्या विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कामाचं स्वरुपRahul Gandhi : विरोधी पक्षनेतेपदी एकमतानं निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे असतील काही विशेषाधिकार. जाणून घ्या त्यांच्या कामाचं स्वरुप
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IND vs ENG सेमीफायनल पावसामुळे रद्द झाली तर? जाणून घ्या काय असेल निकालIND vs ENG SemiFinal : टी20 वर्ल्ड कप 2024 चं सेमीफायनल चित्र स्पष्ट झालं आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजदरम्यान रंगणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »