'मोदी तो गयो! वाराणसीत विजयासाठी झगडावं लागेल, हा त्यांचा..'; उमेदवारी अर्जावरुन राऊतांचा टोला

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

PM Modi,Pm Modi Nomination Loksabha Election 2024,Pm Modi Files Nomination

Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी 2014 आणि 2019 साली वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती. आता त्यांनी तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

Modi Files Nomination From Varanasi Sanjay Raut Reacts:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. आज सकाळी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले. त्याच्याबरोबर भाजपाचे नेतेही उपस्थित होते. मात्र मोदींनी अर्ज दाखल केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

PM Modi Pm Modi Nomination Loksabha Election 2024 Pm Modi Files Nomination Varanasi Constituency Sanjay Raut Modi Farewell Time

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मोठी अपडेट! दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाने दिला 'हा' उमेदवारYamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; PM मोदी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी असा आहे BJPचा मेगाप्लानLoksabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 4 जून रोजी निकाल लागणार आहे. पंतप्रधान मोदी 13 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'बाळासाहेबांच्या आत्म्याला..'; 'राज, मनसे अदखपात्र' म्हणत हिंदू-मुस्लिमवरुन राऊतांचा टोलाSanjay Raut Slams Raj Thakcery Over Hindu Muslim Comment: संजय राऊत यांना राज ठाकरेंनी पुण्यातील सभेमधून केलेल्या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राज यांच्यावर निशाणा साधला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणीLoksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं असून भारतीय जनता पार्टीचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »