34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Kalyan Constituency,CM

Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेवदारी अर्ज दाखल करताना श्रीकांत शिंदेंनी सादर केलेल्या विवरणपत्रामध्ये संपत्तीसंदर्भात खुलासा केला आहे. श्रीकांत शिंदेंच्या संपत्तींमध्ये मागील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2019 पासून आजपर्यंत 13 कोटींनी वाढल्याचं कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी वृषाली यांच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण 14 कोटी 43 लाख 80 हजार 790 रुपये इतकी मालमत्ता आहे.

Loksabha Election 2024 Kalyan Constituency CM Eknath Shinde Son MP Shrikant Shinde Property Details Shrikant Shinde Car Shrikant Shinde Gold Shrikant Shinde Silver Shrikant Shinde Home Price

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..Pankaja Munde Property Details: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Gold Silver Price: अक्षय्य तृतीयापूर्वी स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी, काय आहे सोनं-चांदीचा आजचा भाव?Gold Silver Price Today: मे महिन्यात अक्षय्य तृतीयासह अनेक शुभ मुहूर्त आहेत. अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदीसाठी जास्त कल असतो. मात्र त्यापूर्वीच सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sunetra Pawar wealth : सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? सुप्रिया सुळेंना दिलंय 35 लाखांचा कर्जबारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमदेवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आलीये.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

जळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; चौकशीत सापडले लाखो किलो सोनंजळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. चौकशीत लाखो किलो सोनं सापडले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याGold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Gold Rate: दरवाढ सुरुच...9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आज 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याची दरवाढ सुरुच आहे. एकेकाळी 24 हजारांना मिळणार सोनं आज 72 हजारांहून अधिक पैशांना खरेदी करावे लागत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »