'मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावतायत, लक्षात ठेवा तुम्हालाही...' मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics समाचार

Manoj Jarange Patil,Pankaja Munde,Dhananjay Munde

Manoj Jarange Patil : मुंडे बहिण भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लक्षात ठेवा तु्म्हला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचा आहे, असा इशारीह जरांगे पाटील यांनी दिला आहे. उपोषण सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण -भावाला इशारा दिला आहे मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचेय हे लक्षात ठेवा असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. 8 जून रोजी बीडच्या नारायणगड इथं होणारी सभा पुढे ढकलली आहे, त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जून ची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. पण सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट इथं झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत.

बीडमध्ये जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणं मला अपेक्षितच होते. मराठा मताची यांना गरज आहे, पण मराठा समाज बांधवांची नाही, त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी हि बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू असं म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असे देखील म्हटलं जात आहे, पण मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे.

Manoj Jarange Patil Pankaja Munde Dhananjay Munde Manoj Jarange Patil Warning Munde Sister And Brot Beed Jarange Vs Munde मनोज जरांगे-पाटील पंकजा मु्ंडे धनंजय मु्ंडे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नई सरकार के लिए पहली चुनौती बनेंगे मनोज जरांगे! 4 जून से फिर मराठा आरक्षण की जलाएंगे मशालElection 2024 : मनोज जरांगे ने चेतावनी दी कि जिस दिन लोकसभा चुनाव के परिणाम सामने आएंगे, उस दिन से मराठा आरक्षण आंदोलन फिर शुरू किया जाएगा.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

प्रत्येक टप्प्यात पंतप्रधांनांना आणाव लागणे येथेच मराठ्यांचा विजय- मनोज जरांगेManoj Jarange Patil to Political Party:मराठा समाजातील काही उमेदवार वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आहे किंवा आम्ही मराठा समाजाचे उमेदवार असं सांगत आहेत. मनोज पाटलांच्या नावाने मत मागितले जात असल्याचे समोर आले आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

VIDEO : भाऊ कदमला लेकीनं पहिल्या पगारातून दिलं खास आणि महागड गिफ्ट! अशी होती भाऊची रिअ‍ॅक्शनभाऊ कदमची लेक देखील तिच्या व्लॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. भाऊ कदमच्या लेकीनं आता देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »