प्रत्येक टप्प्यात पंतप्रधांनांना आणाव लागणे येथेच मराठ्यांचा विजय- मनोज जरांगे

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Manoj Jarange Patil,Manoj Jarange Patil Appeal,Maratha Reservation Manoj Jarange

Manoj Jarange Patil to Political Party:मराठा समाजातील काही उमेदवार वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आहे किंवा आम्ही मराठा समाजाचे उमेदवार असं सांगत आहेत. मनोज पाटलांच्या नावाने मत मागितले जात असल्याचे समोर आले आहे.

Manoj Jarange Patil to Political Party : मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत, असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange Patil to Political Party :

मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण तसा इशाराच जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणाची आमची मागणी मुकाट्यानं पूर्ण करा. आम्हाला राजकारणाच्या वाटेवर आणू नका, असा इशाराच त्यांनी परभणीत सरकारला दिला. नाहीतर मराठ्यांच वर्चस्व काय असतं, हे तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ. तसंच आपण स्वतः मैदानात असू असा सज्जड इशाराच मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलाय.

Manoj Jarange Patil Manoj Jarange Patil Appeal Maratha Reservation Manoj Jarange Political Party निवडणुकीत माझ्या नावाचा वापर मनोज जरांगे Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील या नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

कन्हैया कुमार को मनोज तिवारी के मुकाबले में खड़ा कर राहुल गांधी ने दिल्ली की लड़ाई दिलचस्प बना दी है!कांग्रेस ने कन्हैया कुमार को दिल्ली में बीजेपी के मनोज तिवारी के खिलाफ उम्मीदवार बनाया है.
स्रोत: AajTak - 🏆 5. / 63 और पढो »