'मी माझी बोट बुडवत त्याचा...'; निधनाआधी अभिनेत्रीनं केली धक्कादायक पोस्ट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Amrita Pandey समाचार

Actress Amrita Pandey,Bhojpuri Actress Amrita Pandey,Amrita Pandey Died Under Suspicious Circumstances

Amrita Pandey Death News : भागलपुरच्या आदमपुर जहाज घाट स्थित असलेल्या दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडली.

Amrita Pandey Death News : अमृता पांडेनं निधनाची आधी शेअर केली होती धक्कादायक पोस्ट: 'अन्नपूर्णा' या नावानं ओळखली जाणारी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे काल शनिवारी निधन झाले. भागलपुरच्या आदमपुर जहाज घाट स्थित असलेल्या दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडली. या घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासातून या अभिनेत्रीनं गळफास घेतल्याचा अंदाज बांधला जात आहे. तिचा मृत्यू होण्याआधी तिनं व्हॉट्सॲपवर एक भावूक असं एक स्टेटस शेअर केलं होतं. ‘त्याचं आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे, मी माझी बोट बुडवत त्याचा मार्ग मोकळा केला.' त्यामुळं अमृतासोबत नक्की काय घडलं याचा तपास पोलीस करत आहेत. अमृता पांडेने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिच्या जवळच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे, अमृताची मोठी बहीण वीणा पांडे हिचं 18 एप्रिल रोजी घरी लग्न होतं. शुक्रवारी रात्री त्यांनी खूप धम्माल केली. मग अचानक काय झालं? कोणालाच कळत नाही. त्यांनी सांगितलं की, अमृताचं लग्न 2022 मध्ये छत्तीसगडच्या बिलासपूर येथील चंद्रमणी झांगडशी झालं होतं. तो मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर म्हणून काम करतो. त्यांना अद्याप मूलबाळ झालेलं नाही.

Actress Amrita Pandey Bhojpuri Actress Amrita Pandey Amrita Pandey Died Under Suspicious Circumstances Bihar Crime News Crime News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्याMumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला...Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बिल्डरने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी धक्कादायक कट रचला होता. मात्र, सुदैवाने त्याचा प्लान फेल ठरला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »