लेकाच्या आजारपणाला बाप वैतागला, सततच्या रडण्याने संतापून दीड वर्षांच्या बाळाची केली हत्या

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Mumbai News Today समाचार

Mumbai News Update,Mumbai Crime News Today,Mumbai Live News Today

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे.

मानखुर्दमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आजारी असलेल्या पोटच्या लेकालाच 37 वर्षीय पित्याने जीवे ठार मारले आहे. पोलिसांनी या नराधम पित्याला अटक केली असून आरोपीचे नाव इम्रान अन्सारी आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी पत्नी सकीना आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अफान यांच्यासोबत राहत होता. अफान किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. त्यामुळं दीर्घकाळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या उपचारांसाठी मोठा खर्च होत होता. त्यामुळं इम्रान आणि सकीना हे आर्थिक संकाटांसोबत लढत होते. शनिवारी अफान अचानक आजारी पडला. त्याला खूप जास्त वेदना होत होत्या. त्यावेळी इम्रान त्याच्यासोबत एकटाच घरी होता.

अफानची आई सकीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जेव्हा घरी आली तेव्हा अफान झोपलेला होता. नेहमी वेदनेने कळवळणाऱ्या अफानला शांतपणे झोपलेले पाहून सकीनाला थोडे आश्चर्य वाटले. तिने मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो रडला सुद्धा नाही. सकीनाला अफान बेशुद्ध असल्याचा संशय आला. तसंच, त्याच्यासोबत काहीतरी वाइट घडले असावे, या भीतीने तिने पती इम्रानसोबत त्याला रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी अफानला तपासल्यानंतर मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रानने सुरुवातीला पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने गुन्हा कबूल केला. त्यांने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबानुसार, अफान सतत रडत होता. त्याचे रडणे थांबवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले मात्र तो थांबतच नव्हता. या रडण्यामुळं चिडलेल्या अफानने त्याचे डोके जमीनीवर आपटले. त्याचबरोबर इम्रानने पोलिसांना सांगितले की, अफान किडनीच्या आजारामुळं ग्रस्त होता. त्यामुळं त्याच्या उपचारांच्या खर्चामुळं तो वैतागला होता.

इम्रानने गुन्हा कबुल केल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहेयफुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

Mumbai News Update Mumbai Crime News Today Mumbai Live News Today Mumbai News मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या Father Killed Son Father Killed Son News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पिता के साथ दिख रहा बच्चा बना सुपरस्टार, बॉलीवुड में कोहराम लेकर आई थी बाप-बेटे की ये जोड़ी...पहचाना क्या?इस दिग्गज बाप-बेटे की जोड़ी को पहचाना क्या?
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

ये इंडस्‍ट्री किसी के बाप की नहीं है: विद्या बालनये इंडस्‍ट्री किसी के बाप की नहीं है: विद्या बालन
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »

सरबजीत सिंह के दोषी अमीर सरफराज की हत्या, रणदीप हुड्डा ने किया ट्वीट- 'Unknown Men' शुक्रियासरबजीत सिंह के हत्या के आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबा की हत्या की खबर सामने आने के बाद, रणदीप हुड्डा ने पोस्ट शेयर करते हुए उस 'अज्ञात हमलावर' का शुक्रिया किया है.
स्रोत: News18 Hindi - 🏆 13. / 51 और पढो »

लाहौर में मारा गया सरबजीत सिंह की हत्या का आरोपीपाकिस्तान में मौत की सजा पाए भारतीय कैदी सरबजीत सिंह की हत्या के आरोपी की अज्ञात हमलावरों ने गोली मारकर हत्या कर दी.
स्रोत: DW Hindi - 🏆 8. / 63 और पढो »

कमलनाथ के 'हनुमान' दीपक सक्सेना का BJP में आकर हैरान करने वाला आरोप, पूर्व CM को लेकर क्या कहा?MP Lok Sabha Elections: कमलनाथ से रिश्तों पर बात करते हुए दीपक सक्सेना ने कहा कि कमलनाथ हमारे लिए बाप के समान थे उनसे हम कुछ कह नहीं सकते थे.
स्रोत: ABP News - 🏆 9. / 59 और पढो »