'मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांची हकालपट्टी करा', शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, 'कोणीतरी चुगली करणारं...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Lok Sabha Election,Eknath Shinde,Gajanan Kiritkar

Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

'मातोश्रीचे 'लाचार श्री' होणाऱ्यांची हकालपट्टी करा', शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, 'कोणीतरी चुगली करणारं...'

Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना तसंच पत्रच लिहिलं आहे.Shishir Shinde Letter to Eknath Shinde: शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

त्याचवेळी शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे की,"ते आमचे नेते आहेत. त्यांनी शिवसैनिकांसमोर आदर्शवत वागलं पाहिजे. गजानन किर्तीकर यांनी तसंच वागलं पाहिजे. आम्हाला त्यांच्याकडून तशीच अपेक्षा आहे. मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंनी अमोल किर्तीकर यांना आमिषं दाखवली, विधान परिषद देतो असं सांगितलं. पण अमोल कीर्तिकर बधले नाहीत हे सांगण्याची गरज नव्हती. अमोल किर्तीकर त्यांचे चिरंजीव आहेत, तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण आपल्या नेत्याची बदनामी कशाला करायची. आम्ही दोघं शिवसेनेचे कार्यकर्ते , शिवसैनिक आहोत.

"गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेंच गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार नीधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला.

Lok Sabha Election Eknath Shinde Gajanan Kiritkar

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तरभारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तरMaharashtra News Today: झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CM Yogi Mathura Statement: अयोध्या जैसी तैयारी, काशी-मथुरा की बारी!CM Yogi Mathura Statement: श्री कृष्ण जन्मभूमि-शाही ईदगाह विवाद के बीच उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंजही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत , असं आव्हान भाजपने दिलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »