मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics 2024 समाचार

Sanjay Raut,Sensational Allegation,Chief Minister Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये दाखल झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत ांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ पोस्ट करत राऊतांनी खळबळजनक आरोप केलेत. दोन तासांच्या दौ-यासाठी एवढ्या जड बॅगा कशासाठी वापरल्या जात आहेत, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असा आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय. तर, आम्ही मातोश्रीला ज्या बॅगा पोहचवल्या त्याचे व्हिडिओ पाहिजेत का असा पलटवार शिवसेना शिंदे पक्षाने केला आहे.

संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडालेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँड झालं. मुख्यमंत्री खाली उतरले... त्यांच्यासोबत त्यांनी चार बॅगा आणल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी या जड जड बॅगा हेलिकॉप्टरमधून खाली उतरवल्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत्या केल्या. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण... असं सांगत राऊतांनी हा व्हिडिओ ट्वीट केला. मुख्यमंत्र्यांनी या बॅगांमधून 12 ते 13 कोटी रुपये आणल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटानं हा आरोप खोडून काढला.. एवढंच नाही तर आम्ही मातोश्रीला ज्या बॅगा पोहचवल्या, त्याचे व्हिडिओ पाहिजेत का? असा पलटवारही केला. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरशः पाऊस पडलाय. अनेकठिकाणी मतदानासाठी पैसे वाटप झाल्याचे प्रकार उजेडात आलेत. मात्र, संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच पैसे वाटप केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानं आधीच वादाची ठिणगी पेटली होती. आता राऊतांच्या आरोपांमुळं त्यात नवी भर पडली आहे.महाराष्ट्र

Sanjay Raut Sensational Allegation Chief Minister Eknath Shinde Helicopter Lok Sabha Elections Maharashtra Politics संजय राऊत एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूक

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..'Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू19 Year Old Boy Died After Eating Shawarma: या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या अन्नपदार्थ विक्रीचे स्टॉल असून या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या 10 ते 12 जणांना त्रास जाणवू लागला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »