'भारतीय क्रिकेटमध्ये तुझं योगदान काय?', माजी खेळाडू हर्षा भोगलेंवर संतापला; 'तुम्ही मलाही अशाच प्रकारे...'

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Chennai Super Kings समाचार

Mumbai Indians,Laxman Sivaramakrishnan,Hardik Himanshu Pandya

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूने समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्यावर संताप व्यक्त करताना काही गंभीर आरोप केले आहेत. हर्षा भोगले यांनी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)संघावर केलेल्या एका कमेंटनंतर ही टीका करण्यात आली.

'भारतीय क्रिकेटमध्ये तुझं योगदान काय?', माजी खेळाडू हर्षा भोगलेंवर संतापला; 'तुम्ही मलाही अशाच प्रकारे...'

"206 ही चांगली धावसंख्या आहे. पण या खेळपट्टीवर दव येत असताना आणि गोलंदाजीचे जास्त पर्याय नसता चेन्नई संघ आणखी 20 धावांची गरज होती असा विचार करत असेल," अशी पोस्ट हर्षा भोगले यांनी एक्सवर शेअर केली होती.

Mumbai Indians Laxman Sivaramakrishnan Hardik Himanshu Pandya Rohit Gurunath Sharma Mahendra Singh Dhoni Indian Premier League 2024 Cricket Zee Sports

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024: तुम्ही आता 11 फलंदाज खेळवा; दिग्गज खेळाडू RCB संघावर संतापला, 'तुमच्यापेक्षा तर...'IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाने सनरायजर्स हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) केलेल्या वाईट गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत फार दुखावले आहेत. त्यांनी थेट बंगळुरु संघाला 11 फलंदाजांना घेऊन मैदानात उतरा असा सल्ला दिला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?Retirement Planning: निवृत्तीनंतरच्या चांगल्या आयुष्य जगावे असे प्रत्येकालाच वाटते. तुम्हीदेखील याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला आधी येणाऱ्या संभाव्य आव्हानांबद्दल माहिती असायला हवे. त्यानंतर त्याचे नियोजन कसे करावे, याचे प्लानिंग तुमच्याकडे हवे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपलीLoksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्रीIPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »