भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वात खेळत आहे. धोनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमध्ये अगदी उत्तम खेळतोय असं चित्र सध्या दिसत आहे. मात्र धोनीची कामगिरी पाहून पुन्हा त्याला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता 2024 चा टी-20 वर्ल्डकप अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे.
गिलक्रीस्टने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील वरिष्ठ खेळाडूंना टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये जागा मिळण्यासंदर्भातील प्रश्न विचारला. यावेळेस गिलक्रीस्टने धोनी आणि दिनेश कार्तिकचा आवर्जून उल्लेख केला."माझ्यामते वेस्ट इंडिजला येण्यासाठी धोनीचं मन वळवणं कठीण आहे. तो खरं तर दमला आहे आणि थकलाही आहे. असं असलं तरी तो अमेरिकेत नक्कीच येणार आहे. मात्र तिथे तो वेगळं काम करणार आहे. तो सध्या गोल्फमध्ये फार रस घेत आहे.
Rohit Sharma Big Announcement T20 World Cup MS Dhoni USA
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »