सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Suryakumar Yadav समाचार

Suryakumar Yadav Catch Controversy,T20 World Cup,South Africa

Suryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.

टीम इंडियाला विजयासाठी 30 बॉलमध्ये 31 धावा रोखण्याची गरज असताना हार्दिक पांड्याने क्लासेनला तंबूत पाठवलं अन् टीम इंडियाने सुटकेचा श्वास घेतला. सर्वकाही टीम इंडियाच्या बाजूने जात असताना डेव्हिड मिलर मात्र हृदयाचे ठोके वाढवत होता. अशातच हार्दिक पांड्याने मिलरची विकेट घेण्यासाठी गुड लेथ बॉल टाकला अन् मिलरने तो बॉल खणखणीत बॉन्ड्री लाईनच्या दिशेने मारला. बॉल सिक्स जाणार वाटत असताना सूर्यकुमार यादवने चतुराई दाखवली अन् अफलातून कॅच घेतला. सूर्याने कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला होता.

साऊथ अफ्रिकेला अखेरच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. त्यावेळी मिलरने पहिलाच बॉल टोलवला होता. सूर्याने भन्नाट कॅच घेतला अन् सामन्याचं पारडं फिरवलं. अशक्य असा विजय टीम इंडियाच्या वाटेला आला. मात्र, सूर्याने घेतलेला कॅच सिक्स होता, असं पाकिस्तानच्या सोशल मीडियावर ट्रेंड झालं अन् त्यानंतर साऊथ अफ्रिका मीडियाने देखील आऊट नव्हे तर सिक्स होता, असं म्हटलं. सूर्याचा पाय बाऊंड्रीच्या रोपला लागल्याचा त्यांचा दावा केलाय. तर काही आयसीसीच्या नियमांवर देखील त्यांनी बोट ठेवलंय.

Suryakumar Yadav Catch Controversy T20 World Cup South Africa India Vs South Africa India Vs South Africa Final Suryakumar Yadav Catch Of David Miller South Africa Media Latest Marathi News

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

क्रिप्टिक प्रेग्नेंसी: जब आख़िरी वक़्त तक गर्भवती होने का पता ही ना चलेक्रिप्टिक प्रेग्नेंसी की मतलब होता है जब किसी लड़की या महिला को खुद के गर्भवती होने का कोई अंदाज़ा नहीं होता. क्यों होता ऐसा?
स्रोत: BBC News Hindi - 🏆 18. / 51 और पढो »

T20 World Cup 2024: भारत की जीत से गदगद हुए Sundar Pichai, Satya Nadella ने बांधे तारीफों के पुलबीते दिन टी20 वर्ल्‍ड कप 2024 का आखिरी मुकाबला भारत और साउथ अफ्रिका के बीच रहा। T20 World Cup 2024 की ट्रॉफी भारत ने अपने नाम की। भारत ने साउथ अफ्रिका को 7 रनों से हराया। यह एक रोमांचक मैच था साउथ अफ्रिका की जीत आखिरी क्षणों में देखते ही देखते हार में बदल गई। भारत को इस अद्भुत जीत पर टेक कंपनियों के सीईओ ने भी बधाई...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दरGold Price Today : आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी सोन्याच, चांददीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. आजचे सोन्याचे दर काय?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »