लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार थांबला, राज्यातील 13 जागांवर हाय व्होल्टेज लढती... 20 मे रोजी मतदान

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Loksabha 2023 समाचार

Maharashtra Voting 5Th Phase,High Voltage Contests In 13 Seats In The Maharash,Mumbai Loksabha

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्प्यातील प्रचारतोफा शनिवारी थांबल्या. या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसह देशातील एकूण 49 जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढाई होणार आहे. मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय ते मुंबईतल्या लढतींकडे.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार थांबला, राज्यातील 13 जागांवर हाय व्होल्टेज लढती... 20 मे रोजी मतदान

राज्यात निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. त्यामुळे या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रॅली, सभांचा धडाका लावण्यात आला. आता मतदार नेमका कुणाला कौल देतात हे 4 जूनलाच समजेल.दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात मुख्य लढत आहे.दक्षिण मध्य मुंबईत मातोश्रीच्या दोन आजी-माजी निष्ठावंतात थेट लढत आहे. शिंदे गटाकडून राहुल शेवाळे; तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात आहे.

Maharashtra Voting 5Th Phase High Voltage Contests In 13 Seats In The Maharash Mumbai Loksabha Mahavikas Aghadi Mahayuti BJP Shisena NCP Congress Shivsena UBT NCP Sharadchandra Pawar लोकसभा निवडणूक मुंबई लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज राज्यातील या 8 मतदारसंघावर करडी नजरMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive : मविआमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोदींसोबत जाण्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोटLoksabha election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अखेरच्या वळणावर आलेला असतानाच दिग्गजांच्या प्रचारसभा आणि रॅली मतदाराचं लक्ष वेधत आहेत. त्यातच चर्च एका गौप्यस्फोटाची...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : 17 मे रोजी केजरीवाल यांची मुंबईत सभा राऊतांनी दिली माहितीLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. मराठवाडा, पुणे, शिरूर, नगर, बीडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावरणार असून राज्यातील 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाचं? सुनावणीची नवी तारीख समोरLoksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानास अवघे काही दिवस उरले असतानाच प्रचाराला वेग.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : भारती पवार हेमंत गोडसे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणारMaharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: दोन टप्प्यातील मतदान आता पार पडले आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी नेते मैदानात उतरले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »