Exclusive : मविआमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोदींसोबत जाण्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 समाचार

Loksabha Election,Eknath Shinde,Eknath Shinde Office Address Mumbai

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार अखेरच्या वळणावर आलेला असतानाच दिग्गजांच्या प्रचारसभा आणि रॅली मतदाराचं लक्ष वेधत आहेत. त्यातच चर्च एका गौप्यस्फोटाची...

महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच आता बडे नेते किंबहुना कधीकाधी एका पक्षात असणारे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करत खळबळजनक गौप्यस्फोट करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर असेक काही आरोप केले आणि राजकीय वर्तुळासोबतच मतदारांच्याही नजरा वळवल्या.

झी २४तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंबद्दल एक गौप्यस्फोट केला. 'उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपसोबतच नाही, तर शरद पवारांसोबतही बेईमानी केली...मविआ सरकारमध्ये असताना मोदींसोबत जाण्याची चर्चा उद्धव ठाकरे करत होते' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री पदासाठी स्वत:चं नाव सुचवण्यासाठी पवारांकडे दोन माणसं पाठवली होती असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी या विशेष मुलाखतीदरम्यान केलं. 'जर बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद घेऊ दिलं नसतं', असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Loksabha Election Eknath Shinde Eknath Shinde Office Address Mumbai Eknath Shinde Hd Images Uddhav Thackeray Party Name Uddhav Thackeray House Cm Eknath Shinde On Uddhav Thackerays Political S BJP Marathi News News Loksabha Election Fifth Pase Voting लोकसभा निवडणूक मराठी बातम्या एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तरMumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive: पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Exclusive: पवारांनी अजितदादांना व्हिलन केले, ते एकाच कारणासाठी...; फडणवीसांचा गौप्यस्फोटDevendra Fadanvis On Maha Vikas Aghadi: देवेंद्र फडणवीसांवर पक्ष फोडण्याचा आरोप केला जातो. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पवार व ठाकरेंवरही आरोप केलेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'दिल्लीत फोन करुन...'एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून (Uddhav Thackeray) मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मध्ये केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरेंकडून CM पदाची ऑफर?; फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सचिन आहिर यांनी दिलं उत्तरMaharashtra News Today: झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »