लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Swati Maliwal समाचार

AAP,Arvind Kejriwal,Bibhav Kumar

Swati Maliwal Details: सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यसभा खासदारदेखील आहेत.

सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यसभा खासदारदेखील आहेत. स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांचे पीए विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला. या घटनेनंतर एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना ताब्यात घेतलं.

वडिलांच्या हातून घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागायचा, याबद्दल स्वाती यांनी आधी सांगितले आहे. यामुळे त्या त्रस्त असायच्या. त्यांनी आपले शिक्षण एमिटी आंतरराष्ट्रीय शाळेतून पूर्ण केले. तर जेएसएस अकादमी ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये पदवी मिळवली आहे.22 वर्षांची असताना स्वाती मालीवाल यांच्याकडे लाखोंचे पॅकेज असलेला आयटीचा जॉब होता. एचसीएस कंपनीच चांगल्या पदावर त्या कार्यरत होत्या. पण त्यांनी ती नोकरी सोडली.

2014 मध्ये त्या आम आदमी पक्षासोबत जोडल्या गेल्या. आंदोलनाच्या काळापासून त्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत होत्या.2015 मध्ये स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या. महिलांच्या मुद्द्यांवर त्या आधीपासूनच काम करत होत्या. यात त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली. आता त्या पॉलिसी मेकींगचा भाग बनल्या होत्या. 2024 मध्ये स्वाती मालीवाल या राज्यसभा खासदार म्हणून निवडल्या गेल्या.स्वाती मालीवाल यांनी 19 फेब्रुवारी 2020 ला पती जय हिंद यांना घटस्फोट दिला.

AAP Arvind Kejriwal Bibhav Kumar Assault Swati Maliwal AAP Arvind Kejriwal Bibhav Kumar Who Is Swati Maliwal Swati Maliwal Career Swati Maliwal Video Swati Maliwal BJP Swati Maliwal Allegations Swati Maliwal Arvind Kejriwal

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहितीSerum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती , अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थितीहवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेतConfirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रियादरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »