डिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Covishield समाचार

Astrazeneca,Vaccine,Covid Vaccine

Serum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोविशील्ड वरुन आता नवीन वाद सुरु आहे. या दरम्यान एस्ट्राजेनेकाने व्हॅक्सीनची पुन्हा मागणी केली आहे. एस्ट्राजेनेकाने भारतात सीरम इंस्टिट्यूटसोबत ही लस तयार केली होती. आता या प्रकरणात सीरम इंस्टिट्यूटचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कंपनीने यामध्ये म्हटलं की, कोरोनानंतर उपलब्ध असलेल्या लस या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या पुन्हा मागण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

कंपनीने हे मान्य केलं आहे की, या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असून प्लेटलेट देखील कमी होत आहेत. याबरोबरच सीरमने म्हटलं की, एसआयआयने म्हटलं की, डिसेंबर 2021 मध्ये कोविशील्डने अधिकच्या लसीचे उत्पादन आणि पुरवठा थांबवला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुनरुच्चार केला की, 2021 मध्ये त्यांनी पॅकेजिंगमध्ये सर्व दुर्मिळ ते अत्यंत दुर्मिळ दुष्परिणामांची माहिती दिली आहे. ज्यात रक्ताच्या गुठळ्या तसेच कमी प्लेटलेट्स यांचा समावेश आहे. AstraZeneca ने लस विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाशी भागीदारी केली होती. या लसी भारतात Covishield आणि युरोपमध्ये ‘Vaxjaveria’ या नावाने विकल्या जात होत्या.युरोपियन युनियनच्या औषध नियामक, युरोपियन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी एक नोटीस जाही करून पुष्टी केली.

Astrazeneca Vaccine Covid Vaccine Vaccine Side Effects SERUM INSTITUTE कोविशील्ड सीरम इंस्टीट्यूट मैन्यूफैक्चरिंग

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दिसंबर 2021 से ही मैन्यूफैक्चरिंग बंद, कोविशील्ड विवाद के बीच सीरम इंस्टीट्यूट का नया बयानSerum Institute: उधर टीके के साइड इपेक्ट्स को लेकर एस्ट्राजेनेका यूके लिमिटेड के खिलाफ ब्रिटेन के उपभोक्ता संरक्षण अधिनियम 1987 की धारा 2 के तहत क्षतिपूर्ति के लिए अदालत में कई लोगों ने केस किया है.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

धक्कादायक! जम्मू-काश्मिरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; 5 जवान जखमीTerrorist Attack In Poonch : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या वाहनांच्या (Air Force Convoy) ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तAfghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »