राज ठाकरेंवर का आली होती पळून जाण्याची वेळ? कोणत्या 2 व्यक्तींना घाबरतात?; सांगितला किस्सा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Raj Thackeray Afraid 2 People समाचार

Raj Thackeray Afraid Mother,Raj Thackeray Afraid Wife,Raj Thackeray Run Away Story

MNS Chief Raj Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला.

MNS Chief Raj Thackeray: आयुष्यात फक्त 2 व्यक्तींनाच घाबरत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमेरिकेत सॅन होजेला येथे बृहन्मराठी मंडळाच्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यात आला. राजकारण समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला याकडे राज ठाकरेंचा पाहण्याचा दृष्टीकोन समोर आला. तसेच विविध प्रश्नांवर त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

राज ठाकरेंना आम्ही अनेक मराठी कलाकारांना मदत करताना पाहिलंय. त्यांनी मदत केल्याच्या अनेक गोष्टी कधी कोणाला कळूही दिल्या नाहीत. राज ठाकरे हे दानशूर व्यक्तीमत्व आहे. असा दानशूर माणूस कधी कुणाला घाबरलाय का? कधी पळून जाण्याची वेळ आली का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. आयुष्यात फक्त 2 व्यक्तींनाच घाबरत असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. त्या म्हणजे आई आणि माझ्या मुलांची आई या त्या 2 व्यक्ती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या उत्तराला सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

'एखादा डाकू हनिमूनला गेला तर तो बुलेटच्या पट्ट्या लावून आणि बंदूक घेऊन जातो का? तिथे तो वेगळा असतो. अर्थात मी माझी तुलना डाकूशी करत नाही', असे राज ठाकरे म्हणाले आणि सभागृहात हशा पिकला.या उत्तरानंतर आनंद इंगळे कधी पळून जाण्याची वेळ आली का? या प्रश्नावर अडून राहिले. या प्रश्नासाठी त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना सहभागी करुन घेतले. अशी कधी वेळ आली होती का? असा प्रश्न त्यांनी शर्मिला ठाकरेंना विचारला.

या शब्दाला पुढे नेत हा लग्ना आधीचा किस्सा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यानंतर मुलाखतकारांनी त्यांना हा किस्सा सांगण्याचा आग्रह केला.'31 डिसेंबर रात्री लग्नाच्या आधीची गोष्ट. मध्यरात्री दोन ते अडीच वाजले होते. 31 डिसेंबर म्हणून मी आणि शर्मिला आम्ही दोघे कुठेतरी बाहेर गेलो होतो. मी शर्मिलाला तिच्या घराच्या बाहेर सोडलं. आमचं जमलंय हे सासरे मोहन वाघ यांना माहिती नव्हतं. 31 डिसेंबरचे दोन ते अडीच वाजले होते. मला कोणतरी फिरताना दिसलं. समोर बाबा आहेत राज निघ बाबा आहेत, असे शर्मिला म्हणत होती.

Raj Thackeray Afraid Mother Raj Thackeray Afraid Wife Raj Thackeray Run Away Story Raj Thackeray Untold Story Raj Thackeray America Interview राज ठाकरेंवर का आली होती पळून जाण्याची वेळ 2 व्यक्तींना घाबरतात Mns Chief Raj Thackeray

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार; हार्बर मार्गावरील 'या' स्थानकात लोकलचा वेग वाढणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा वेळ वाचणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

CineGram: ‘अब पत्नी होने की वजह से मैं…’, जब राज कपूर से ब्रेकअप के बाद कृष्णा कपूर से नरगिस ने कही थी यह बातबॉलीवुड एक्टर राज कपूर की आज पुण्यतिथि है। राज कपूर का निधन 2 जून, 1988 को दिल का दौरा पड़ने से हुआ था।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

INDIA च्या सरकारमध्ये ठाकरे, सुळे थेट कॅबिनेटमध्ये असते; त्यांच्याकडे असती ही मंत्रालयंIf INDIA Alliance Comes To Power Who Will Handle Which Important Ministries: देशात लोकशाही आघाडीऐवजी इंडिया आघाडीने बाजी मारली असती तर देशातील मंत्रीमंडळ नेमकं कसं असतं? कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कोणत्या मंत्र्याकडे सोपवण्यात आली असती? पाहा हे रंजक फोटो...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »