Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाण

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Prithviraj Chavan,Devendra Fadnavis

Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाण

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि भाजपचा '400 पार'चा फुगा फुटला. भाजपप्रणित एनडीएला लोकसभा निवडणुकीत 300 जागांच्या आतच गाशा गुंडाळावा लागला आणि तिथं इंडिया आघाडीच्या कामगिरीनं संपूर्ण देशाला भारावून सोडलं. विरोधकांना हा निकाल पचनी पडला नाही हे स्पष्टपणे दिसत असतानाच अखेर निकालाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

पक्षश्रेष्ठींकडे 'मला सरकारमधून मोकळं करा' अशी मागणी करण्याचं वक्तव्य करत केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भातील निर्णय घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले आणि एकच खळबळ माजली. इंडिया आघाडीतील आणि एनडीएतील काही नेत्यांनी दिल्ली गाठलेली असतानाच इथं फडणवीसांच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका भूकंपाचे संकेत मिळाले.

Loksabha Election 2024 Prithviraj Chavan Devendra Fadnavis Leaving Government Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अबकी बार 400 पार पर ब्रेक, जानिए क्या हैं वो 'M' फैक्टर जिसने BJP को दिया बड़ा झटकाLoksabha Election results 2024: नरेंद्र मोदी के नाम पर सवार भारतीय जनता पार्टी ने तीसरी बार लोकसभा चुनाव जीत लिया है.
स्रोत: Quint Hindi - 🏆 16. / 51 और पढो »

Video: रोटियां बेलीं और पटना साहिब में की लंगर सेवा, देखें बिहार दौरे पर पीएम मोदी का सुंदर वीडियोLoksabha Election 2024: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवार को लोकसभा चुनाव 2024 के प्रचार के लिए Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Amritpal Singh, Sarabjeet Khalsa जीत गए लेकिन क्या वे शपथ ले पाएंगे | Loksabha Election Results 2024Amritpal Singh, Sarabjeet Khalsa जीत गए लेकिन क्या वे शपथ ले पाएंगे | Loksabha Election Results 2024
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

PM मोदी के रंग-ढंग उनकी बढ़ती बेचैनी को उजागर कर रहे हैंModi in Loksabha Election 2024: आत्मसंतुष्ट भविष्यवक्ताओं ने बहुत पहले ही यह नतीजा निकाल लिया था कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) और उनकी BJP आसानी जीत रही है.
स्रोत: Quint Hindi - 🏆 16. / 51 और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Lok Sabha Election Results 2024: जिस राज्य में PM मोदी ने किया घुसपैठिए-मंगलसूत्र का जिक्र, वहां बीजेपी को भारी नुकसानLok Sabha Election Results 2024: इस बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मंगलसूत्र और घुसपैठिए जैसे शब्दों का कई रैलियों में जिक्र किया था। उस प्रकार की भाषा पर काफी विवाद हुआ।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »