राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Loksabha Election समाचार

Loksabha Election 2024,Bhaskar Jadhav On Raj Thackeray,Mns Chief Raj Thackeray

Bhaskar Jadhav On Raj Thackeray: कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरेंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Bhaskar Jadhav On Raj Thackeray : आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरे ंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी मनसैनिकांना साद घातली आहे.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुतीला राज ठाकरे यांना आपल्या सोबत घेण्यात यश आलंय. विशेष म्हणजे मनसेचा एकही खासदार लोकसभा निवडणूक लढवणार नसून राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी महायुतीचा प्रचार करताना दिसणार आहेत. यावर भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली.मला राज ठाकरेंचे खुप वाईट वाटतयय त्यांच्या राजकीय कारकीर्दीची जी काय शोकांतिका सुरू आहे त्याबद्दल अत्यंत वेदना होत आहेत. मला आनंद होत नाही.

मला नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनम्र साद घालायची आहे. मनसैनिक हे मुळचे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सैनिक आहेत. तुम्ही मुळचे शिवसैनिक आहात. मतभेद काय झाले असतील ते विसरा आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पाठिशी उभे रहा. नेत्यांना काय निर्णय घ्यायचे आहेत ते घेऊ द्या. त्यांनी तो निर्णय मनापासून घेतला की दुसरं काय? याची वेगळी चर्चा सुरू आहे.

Loksabha Election 2024 Bhaskar Jadhav On Raj Thackeray Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray राज ठाकरे भास्कर जाधव Marathi News Latest News In Marathi

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'अगर पीएम मोदी नहीं होते तो राम मंदिर नहीं बनता': राज ठाकरे ने समर्थन देने के गिनाए कारणराज ठाकरे ने कहा कि कुछ अच्छी चीजें होने की सराहना की जानी चाहिए.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

रातों-रात ऑस्ट्रेलिया की ये पुलिस अफसर दिलों पर करने लगीं राज, आखिर क्यों?रातों-रात ऑस्ट्रेलिया की ये पुलिस अफसर दिलों पर करने लगीं राज, आखिर क्यों?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राज किरण की बेटी के सिंपल लुक पर फिदा हुए फैन्स, 30 साल से लापता हैं एक्टर, पुलिस-जासूस ढूंढने में रहे नाकामएक्टर राज किरण की बेटी की फोटो वायरल
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

'राज ठाकरे 'मोदी भजन मंडळात', महाराष्ट्रावरील अन्यायाच्या गर्जना करुन..'; शेलक्या शब्दात राऊतांची टीकाSanjay Raut Slams Raj Thackeray: लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची व मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे असे सध्या मोदी यांचे चालले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला असून थेट राज ठाकरेंचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान से मिलने वालों का दिनभर लगा रहा तांता, राज ठाकरे से अर्पिता तक, देखिए कौन-कौन पहुंचा गैलेक्सी अपार्टमेंटसलमान खान के घर पर गोलियां चलने के बाद दिनभर उनसे मिलने वालों का तांता लगा रहा। राज ठाकरे से लेकर बहन अर्पिता खान तक गैलेक्सी अपार्टमेंट पहुंचे। देखिए और कौन-कौन भाईजान से मिलने पहुंचा। 
स्रोत: NBT Hindi News - 🏆 20. / 51 और पढो »