मुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Up Crime समाचार

Husband,Pregnet Wife Stomach,मुलाचा हव्यास

UP Crime: तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी संताप येणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय. मुलगा असावा यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. अशाच एका क्रूर बापाने लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात ही घटना घडलीय.

तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी संताप येणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय. मुलगा असावा यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. अशाच एका क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेतील आरोपीने मानवी संवेदनांच्या चिंधड्या चिंधड्या केल्या आहेत.

आतापर्यंत 5 मुलींना जन्म दिलायस. पोटात वाढणारा गर्भ मुलगा आहे की मुलगी? हे मला पोट फाडून बघायचंय, असे तो पत्नीला सांगू लागला. यानंतर अनिता आणि तिच्या मुलींनी मिळून वडिलांना विरोध केला. पण पन्नालाल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने गर्भवती पत्नीचे पोट कापले. अनिताच्या गर्भातून 8 महिन्यांचे बाळ बाहेर आले.घरच्यांनी तात्काळ अनिताला रुग्णालयात दाखल केले. येथून तिला मोठ्या रुग्णालयात जायला सांगितले. तिथे डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला.

Husband Pregnet Wife Stomach मुलाचा हव्यास बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट Badaun News Wife's Stomach Torn Life Imprisonment Badaun Cour Boy Or Girl Beti Bachav

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Video:रायबरेली में अखाड़ा बना घर, घरवालों ने गर्भवती महिला को गिरा-गिराकर पीटाVideo: रायबरेली में गर्भवती महिला से मारपीट का वीडियो सामने आया है. वायरल वीडियो में गर्भवती महिला Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »