पुणे अपघात प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, आता...

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident समाचार

Pune Porsche Accident Case,Pune Porsche Accident News,Pune Porsche Accident Latest Update

Pune Porshce Accident : पुणे अपघात प्रकरणात कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे.

पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालय मोठा निर्णय दिला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यात आला आहे. मुलाची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं हा निकाल दिलाय. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाने न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांच्यासमोर बाजू मांडली.

अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 75 हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पित असलेले बारमधील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर करण्यात आलं.कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण 75 हजारचे बिल दिल्याची दारूचे बिल भरताना ऑनलाईन पेमेंट करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिलेत. अल्पवयीन तरुणाकडून वकील प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. निकालावेळी कोर्ट परिसरात पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.महाराष्ट्रविश्‍वास नांगरे पाटील यांच्‍या नावाने महिलेला 40 लाखांचा ग...

Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटनापुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'...तर हेतू साध्य होणार नाही,' सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेतउत्तराखंड हायकोर्टाने (Uttarakhand High Court) सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचा हवाला देत हा एक बेशिस्त मुलगा आहे, जो चुकीच्या संगतीत अडकला आहे असं सांगितलं. त्याला क़डक शिक्षा देण्याची गरज असून, सुटका झाल्यास अशा अजून घटना होऊ शकतात असं कोर्टाने म्हटलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; सुप्रीम कोर्टाचा लग्नासंदर्भात मोठा निर्णयSupreme Court On Hindu Marriage: सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहावर मोठी टिप्पणी केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना झटका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयEVM News on Lok Sabha Election 2024: इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमद्वारे मतदान करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. VVPAT प्रकरणातही त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला असून ईव्हीएमद्वारे मतदान न करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »