मुंबईकरांनो लक्ष द्या! मतमोजणीच्या दिवशी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 'या' वाहनांना बंदी

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Traffic समाचार

Mumbai Traffic Restriction,WEH,Counting Day

Traffic Restriction : लोकसभा निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी मुंबईत काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर

4 जून रोजी लोकसभा निवडणुकांची मतमोजणी होत आहे. सर्व देशाचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. देशभरातील सर्व मतदारसंघात मतमोजणीची तयारी करण्यात पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह मत मोजणीची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर 4 जून रोजी काही काळ अवजड वाहनांवर निर्बंध असणार आहेत.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव पूर्व येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि नेस्को प्रदर्शन केंद्रात उभारण्यात आलेले मतमोजणी केंद्र असल्याने पोलिसांनी 4 जून रोजी जोगेश्वरी ते दहिसर चेक नाक्याजवळील शंकरवाडी या मार्गावर सर्व खासगी बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. पहाटे 5 ते संध्याकाळी 7 पर्यंत या भागात अवजड वाहनांना बंदी असणार आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे चा मुख्य भाग नियमित रहदारीसाठी सामान्य असेल.

जोगेश्वरी वाहतूक विभागाच्या हद्दीत एकूण तीन मतदार संघाची मतमोजणी नेस्को प्रदर्शन सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, उत्तर वाहिनी गोरेगाव पूर्व या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं नेस्को समोरील सर्व्हिस रोडवर मतदार संघाचे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, प्रसारमाध्यमांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने मोठ्या संख्येने येणार आहेत.

Mumbai Traffic Restriction WEH Counting Day Nesco Mumbai News Mumbai Traffic Loksabha Counting Loksabha Counting Mumbai

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या इतक्या फेऱ्या रद्दपुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचाCentral Railway Special Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

राजस्थानमध्ये महिलेने 4 मिनिटांत 4 बाळांना दिला जन्म; आई आणि बाळंही सुरक्षितWoman In Rajasthan Gives Birth To Four Babies: या महिलेला फेब्रुवारी महिन्यापासूनच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तिच्याकडे विशेष लक्ष होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »