महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान; घराबाहेर पडण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 103%
  • Publisher: 63%

Maharashtra Loksabha समाचार

Loksabha Election 2024,Voter ID,Polling Booth

Maharashtra Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी देश सज्ज झाला आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान; घराबाहेर पडण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान; घराबाहेर पडण्यापुर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

सार्वत्रिक निवडणुकीच्या या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, महाराष्ट्रातील 13, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, ओडिशातील पाच, झारखंडमधील तीन आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान घेतले जाईल. सोमवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुमच्याकडे मतदान करण्यासाठी वेळ असेल. दरम्यान मतदान करायला घराबाहेर पडण्याआधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

Loksabha Election 2024 Voter ID Polling Booth Details How To Find Poling Booth Lok Sabha Elections 2024 Voter Slip How To Cast Vote Election Helpline Number Lok Sabha Chunav 2024 How To Check Your Name In Voter List How To Check Name In Voter List Mumbai How To Check Name In Voter List Up How To Check Name In Voter List Up By Sms How To Check Name In Voter List Up Thane How To Check Name In Voter List Up In Mumbai How To Check Your Name In Voter List Online How To Check Your Name In Voter List Through Sms मतदार यादीत आपले नाव कसे तपासायचे मुंबई मतदार यादीत नाव कसे तपासायचे मतदार यादीत नाव कसे तपासायचे एसएमएसद्वारे मतदार यादीत नाव कसे तपासायचे कल्याण मतदार यादीत नाव कसे तपासायचे कसे ठाणे मतदार यादीतील नाव तपासा मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाइन कसे तपासायचे एसएमएसद्वारे मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासायचे

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना vs शिवसेना; ठाकरे की शिंदे कोण बाजी मारणार?Shivsena Vs Shivsena: महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होत आहेत. राज्यातील 8 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान... दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढतीLoksabha 2024 Second Phase Voting : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. तिरंगी लढतीमुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

महाराष्ट्रात हाय व्होल्टेज तिसरा टप्पा, पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 3rd Phase Voting : महाराष्ट्रात मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 11 मतदारसंघात मतदान होणाराय. अत्यंत निर्णायक असा हा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातील बिग फाईट्स रंगणार आहेत. राज्याचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं अशा दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा तिसऱ्या टप्प्यात पणाला लागलीय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार थांबला, राज्यातील 13 जागांवर हाय व्होल्टेज लढती... 20 मे रोजी मतदानLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्प्यातील प्रचारतोफा शनिवारी थांबल्या. या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांसह देशातील एकूण 49 जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. यात राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढाई होणार आहे. मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय ते मुंबईतल्या लढतींकडे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »