बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

Sahil Khan समाचार

Mahadev Betting Case,Sahil Khan Controversy,Sahil Khan Career

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला सध्या मुंबईत आणलं जात आहे.

बॉलिवूड अभिनेता साहिल खान ला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलीस सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात सहभाग असल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगढ येथे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई हायकोर्टाने अंतिरम जामीन याचिका फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर साहिल खान मुंबई सोडून फरार झाला होता. विशेष तपास पथकाने 40 तासांच्या दीर्घ ऑपरेशननंतर त्याला अटक केली. यासाठी त्यांनी छत्तीसगड पोलिसांची मदत घेतली. सध्या त्याला मुंबईत आणलं जात असून, त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. साहिल खानने 'स्टाइल' आणि 'एक्स्क्यूज मी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणूनही प्रसिद्ध आहे.

विशेष तपास छत्तीसगडमधील काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक यांच्यातील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला महादेव बेटिंग अ‍ॅपच्या उपकंपनीचं प्रमोशन केल्याप्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावण्यात आलं आहे. साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवला जाणार आहे.

Mahadev Betting Case Sahil Khan Controversy Sahil Khan Career Sahil Khan Film Sahil Khan Personal Life Sahil Khan Mumbai Police महादेव बुक बेटिंग मामला साहिल खान मुंबई पुलिस साहिल खान महादेव बेटिंग ऐप साहिल खान सट्टेबाजी साहिल खान की फिल्में Mahadev Betting App Scam Mahadev Betting App Sahil Khan Mahadev Betting App Ownwer Celebs In Mahadev Betting App

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात धडक कारवाई, मुंबई पोलिसांच्या हाती मोठं यशSalman Khan House Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी बिहारमधून पाच तरुणांना अटक केली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अनिल कपूरचा 'नायक' चित्रपट पाहून मुख्यमंत्री व्हावंसं वाटलं का? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'तो चित्रपट....'Eknath Shinde on Film Nayak: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या (Anil Kapoor) नायक (Nayak) चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Dhanbad Road Accident : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या भावोजींचा अपघाती मृत्यू, बहिणीची अवस्था गंभीरDhanbad Road Accident : अभिनेता पंकज त्रिपाठीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बहिणीच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू. गाडीची अवस्था अतिशय भयंकर.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Sahil Khan Arrested: अभिनेता साहिल खान गिरफ्तार, महादेव बेटिंग ऐप केस में मुंबई पुलिस की बड़ी कार्रवाईमहादेव ऑनलाइन सट्टा एप मामले में कार्रवाई को आगे बढ़ाते अब मुंबई पुलिस ने एप के प्रमोटर समेत 32 लोगों के खिलाफ धोखाधड़ी और जुए की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। इन लोगों में अभिनेता साहिल खान का भी नाम है। मुंबई पुलिस ने एसआईटी ने उन्हें हिरासत में ले लिया है। कुछ दिनों पहले एसआईटी ने उनसे पूछताछ की...
स्रोत: Dainik Jagran - 🏆 10. / 53 और पढो »