बारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 106%
  • Publisher: 63%

Career After 12Th समाचार

Career After HSC,HSC Result,HSC Result Live Link

Dual Degree Program: बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्राम चे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्राम चे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया.Dual Degree Program: बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे ते बीटेक + एमबीए, बीए + एलएलबी, बीटेक + एलएलबी, बीटेक + एमएस, बीई + एमई, बीएड + एमएड इत्यादी अभ्यासक्रम निवडू शकतात. जर तुम्हाला 12वी नंतर एकाच वेळी दोन डिग्री घ्यायच्या असतील तर तुम्ही एक पदवी ऑफलाइन आणि दुसरी ओपन आणि डिस्टन्स लर्निंगद्वारे किंवा दोन्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता. तुम्ही समान किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून ड्युअल डिग्री प्रोग्राम देखील करू शकता.

Career After HSC HSC Result HSC Result Live Link Baravi Nikal HSC Result Live Update 12Th Result Live Link HSC Result Update Two Combined Courses 12Th Dual Degree Program What Is Dual Degree Program बारावीनंतर दोन कोर्स ड्युअल डिग्री प्रोग्राम Career News Career Tips Career After 12Th Scince Career After 12Th Commerce Career After 12Th In Banking Career After 12Th In Law Career After 12Th In CA Career After 12Th In MBBS Career After 12Th Marketing Career After 12Th In Law Career After 12Th In Engineering Most Demanding Course Career After 10Th Career After SSC Zee 24 Taas

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 10 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकतो!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 13 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी अडचणींपासून स्वत:ला दूर ठेवावं!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »