पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाई

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 2 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 13%
  • Publisher: 63%

Pune Porsche Car Accident समाचार

इंडिया ताज़ा खबर,इंडिया मुख्य बातें

पुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात गाडी चालवून अग्रवाल बिल्डरच्या मुलाने दोघांचा जीव घेतला. कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 185 कलम वाढवलं. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. सध्या या प्रकरणावरुन सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉर्टस आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून पाडकाम करण्यात आले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत बुलडोझर आणि जेसीबीच्या सहाय्याने पबचे बांधकाम पाडण्यात येत असल्याचे दिसत आहे.पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये अनेक पबचे बांधकाम हे बेकायदेशीरपणे करण्यात आले होते. वॉटर्स आणि ओरेला असे या पबचे नाव होते.

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडRishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडल्यानंतर अखेर 'त्या' मंत्र्याला अटक; ईडीची मोठी कारवाईझारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक झाली आहे. आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडली होती.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटकAmit Shah Fake Video Case : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघंही काँग्रेस आणि आपशी जोडले गेलेले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Police on Pune Teens Porsche Car Crash: हिट एंड रन केस मामले में अनीश और अश्विनी को कब मिलेगा इंसाफ?पुणे हिट एंड रन केस में नया मोड़ आया है। इस बीच पुणे हिट एंड रन मामले में पुलिस का बड़ा बयान सामने Watch video on ZeeNews Hindi
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »