धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि... काळजचा थरकाप उडवणारा Video

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Viral Video समाचार

CCTV,Vadodara School Van Video,Two Girls Falling From Schoo Van

School Van Incident CCTV : तुमची मुलंही स्कूल व्हॅनने प्रवास करत असतील तर तुम्हाला सावधान करण्यासाठी ही बातमी. धावत्या स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडून दोन विद्यार्थिनी रस्त्यावर कोसळल्या. काळजाचा थरकाप उडणवाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी सरकारने काही नियम आखलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे नियम महत्त्वाचे ठरतात. पण यानंतर अनेक स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांकडून विद्यार्थ्यांना नेताना निष्काळजीपणा दाखवला जातो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनचा दरवाजा उघडला आणि दोन विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्या. काळजाचा थरकाप उडवाणारा हा व्हिडिओ गुजरातमधल्या बडोदा इथला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थिनी खाली पडल्यानंतर त्या व्हिव्हळताना दिसतायत. आसपासची लोकं त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस करतायत. सुदैवाने हा रहिवासी भाग असल्याने रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

CCTV Vadodara School Van Video Two Girls Falling From Schoo Van School Van Incident CCTV Gujrat Ahmedabad मराठी बातम्या

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णनJammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

वसईत अंगाचा थरकाप उडवणारा अपघात; डंपरची दोन मजूर महिलांना धडक, दोघी जागीच ठारVasai Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »