शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

MLC Election 2024 समाचार

भाजप,शिंदे गट,दिपक सावंत

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुती मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप , शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन खटके उडताना दिसत आहे. विधान परिषदेच्या दोन पदवीधर तसंच दोन शिक्षक अशा चार मतदार संघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. यासाठी महायुतीच्या जवळपास सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.

भाजप शिंदे गट दिपक सावंत Anil Parab Thackeray Group Mumbai Graduate Constituency Election अनिल परब अभिजीत पानसे राज ठाकरे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे पदवीधर मतदारसंघ निवडणूक Teachers Constituency Election शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महायुतीत वाद Legislative Council Elections CONTROVERSY IN MAHAYUTI OVER LEGISLATIVE COUNCIL

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढाmaharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, भाजप कोणालाच नको होते' राऊतांचा मोठा गौप्यस्फोटSanjay Raut On Eknath Shinde: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.एकनाथ शिंदे CM पदी नकतो असं अजित पवार आणि सुनिल तटकरेंनी सांगितलं होतं, असं संजय राऊतांनी म्हटलंय. एवढेच नव्हे तर भाजपलाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Maharashtra: एकनाथ शिंदे को साल 2019 में CM नहीं बनाना चाहती थीं एनसीपी और भाजपा, संजय राउत का बड़ा दावासंजय राउत ने दावा किया कि अजित पवार, दिलीप वलसे पाटिल और सुनील तटकरे जैसे एनसीपी नेताओं ने मुख्यमंत्री पद के लिए शिंदे के नाम का विरोध किया था।
स्रोत: Amar Ujala - 🏆 12. / 51 और पढो »

'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पीएम मोदी ने उद्धव ठाकरे और शरद पवार को शिवसेना-NCP के साथ फिर से एकजुट होने की सलाह दीपीएम मोदी ने शरद पवार और उद्धव ठाकरे से कहा है कि, कांग्रेस के साथ ‘मरने’ से बेहतर है फिर से अजित पवार और एकनाथ शिंदे के साथ हो लें.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरेRaj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »