टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Bhandup News समाचार

Mumbai News In Marathi,Mumbai News,Pregnant Women

Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे.

भांडुप च्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात प्रसूतीच्या दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराने महिलेचा व नवजात शिशुचा मृत्यू झाला आहे, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संपात व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, असी मागणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात अशा पद्धतीने घटना घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे.

Mumbai News In Marathi Mumbai News Pregnant Women Mumbai Pregnant Women Died New Born Baby सुषमा सुराज पालिका प्रसूती गृह भांडुप

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यूDaughter In Law Beat Mother In Law Women Died: हा सारा प्रकार गावातील रस्त्यांवर सुरु असल्याचं पाहून गावकऱ्यांनीच पोलिसांना फोन करुन सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेऊन या महिलेची सुटका केली
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद!Water Supply:आर दक्षिण विभागामध्ये मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शन पर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री10 वाजेपासून 24 तासांकरिता जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

मुंबईतील मान्सून पूर्व कामं 15 मे आधी पूर्ण करणार, महापालिका आयुक्तांचा निर्धारमुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईचे काम सुरु आहे. याबद्दल बैठक घेण्यात आली असून त्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष दिलं जात आहे, असेही भूषण गगराणी यांनी म्हटले.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळघरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »