पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Female Doctors समाचार

Hospitalized Women,Patients Fare Better With Women Doctors,Patient Mortality

एनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर क्षेत्र. असंच एका अहवालानुसार समोर आलेल्या माहितीप्रमाणे, पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी रूग्णावर उपचार केल्यास त्याच्या वाचण्याची शक्यता वाढते. महिलांनी उपचार केलेले रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल होत नाही किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते, असा एक रिपोर्ट समोर आला आहे.

हा अभ्यास एकूण 7,76,00 रुग्णांवर करण्यात आला होता. ज्यामध्ये 4,58,100 महिला आणि सुमारे 3,18,000 रुग्ण पुरुष होते. या रूग्णांना 2016 ते 2019 दरम्यान दाखल करण्यात आलं होतं.अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर रुग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा भर्ती होण्याचा दर कमी होता. महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर महिला रुग्णांचा मृत्यू दर 8.15 टक्के होता, तर पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर मृत्यू दर 8.38 टक्के असल्याचं समोर आलं.

अहवालात पुढे म्हटलंय की, पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला महिला डॉक्टरांच्या उपचाराचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिला डॉक्टर रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांच्या रेकॉर्ड आणि परफॉर्मंसचीही चांगली काळजी घेतात. याशिवाय 2002 मध्ये झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, महिला डॉक्टरांनी रुग्णासोबत सरासरी 23 मिनिटे घालवली, तर पुरुष डॉक्टरांनी 21 मिनिटं घालवतात.गर्लफ्रेंड दररोज करायची 100 हून अधिक फोन, ब्रायफ्रेंडची पोलिसात धाव...

Hospitalized Women Patients Fare Better With Women Doctors Patient Mortality Female Patients People Treated By Female Doctors Live Longer Why Are Women Better Doctors Women Doctors

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'मला आजही कामासाठी स्ट्रगल करावं लागतं'; अजिंक्य देवचा मोठा खुलासाअजिंक्यनं फक्त मराठी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही काम केलं. करिअरमध्ये इतकं सगळं मिळवलेल्या अजिंक्यनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील चढाओढ, स्पर्धा या सगळ्यांवर वक्तव्य केलं आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Rajasthan News : सर्दी-जुकाम का उपचार कराने आई महिला की गलत इंजेक्शन से मौतसर्दी-जुकाम के उपचार के लिए आई महिला की गलत इंजेक्शन से मौत हो गई। आरोपी झोलाछाप डॉक्टर के खिलाफ मामला दर्ज।
स्रोत: rpbreakingnews - 🏆 11. / 53 और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: आजपासून देशात लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रातील या मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदानLok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »