जिथे आम्हाला जास्त मत मिळतायत तिथं दिरंगाई केली जातेय; उद्धव ठाकरे यांचा आरोप

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray समाचार

Serious Allegations,Election Commission,Modi Government

मुंबईत मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे संतापले आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.

मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदार हे मतदानासाठी उतरले आहेत. मात्र, निवडणूक आगोय पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहे. मतदान केंद्रांवर खूप दिरंगाई केली जात आहे. जाणून बुजून दोनदा तिनदा नावे तपासली जात आहेत. यामुळे मतदान केंद्रावर पोहचूनही अनेक वेळ ताटकळत थांबावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मुद्दामहून वेळ काढला जात आहे. दिरंगाई केली जात आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अनेक मतदान केंद्रावर मुद्दामहून उशीर केला जात आहे. ज्या केद्रांवर अशा प्रकारे दिरंगाई केली जात आहे. तेथील मतदारांनी तात्काळ शिवसेना शाखांशी संपर्क साधावा. त्या मतदान केंद्राचे नावे आणि त्याची माहिती आम्हाला द्या. मोदी सरकार जाणून बुजून निवणूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने दिरंगाई करत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नागरीकांनी पहाटे पाच वाजले तरी चालेले पण आपला मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले आहे. ज्या मतदान केंद्रावर अशा प्रकारे दिरंगाई झाली याची माहिती घेऊन मी त्या संबधीत मतदान केंद्रांची यादी जाहीर करेन असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या ठिकाणी आम्हाला म्हणजेच शिवसेने जादा मत पडत आहेत अशाच मतदान केंद्रावर दिरंगाई केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.महाराष्ट्र

Serious Allegations Election Commission Modi Government Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Votin उद्धव ठाकरे लोकसभा निवडणूक

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्लारत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'चार जूननंतर देश तुम्हाला 'डीमोदीनेशन' करतील', उद्धव ठाकरे यांचा पीएम मोदींवर हल्लाबोलLoksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »