किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Loksabja 2024 समाचार

Mahayuti,Five Candidate Accusation Of Corruption,Kirit Somaiya

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती ने पालघर वगळता महाराष्ट्रातील सर्व उमेदावारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी भाजप ाला वाट्याला सर्वाधिक 28 जागा आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने 15 जागांवर उमेदवारी उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने 4 तर रासपने एका जागेवर उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या पाच नेत्यांना महायुती ने यंदाच्या लोकसभेत उमेदवारी दिली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप ने नारायण राणे यांना लोकसभेचं तिकिट दिलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना नुकतीच क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप झालेला जरंडेश्वर साखर कारखान्यावरील आरोप कसे चुकीचे आहेत याबद्दल क्लोजर रिपोर्टमध्ये सविस्तर सांगण्यात आलंय. जरंडेश्वर कारखान्याच्या व्यवहारात घोटाळे झाल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी आरोप केला होता. या कारखान्याशी सुनेत्र पवार संलग्न होत्या.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र वायकर यांची लढत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याबरोबर होणार आहे. रविंद्र वायकर यांनी तुरुंगात जाण्याची तयारी करावी असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला होता. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे 500 कोटींचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जात असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटातर्फे यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामिनी जाधव उद्धव ठाकरे गटात असताना आयकर विभागने त्यांच्या आणि पती यशवंत जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. मुंबईतील कोव्हिड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप किरिट सोमय्यांनी त्यांच्यावर केला होता. तसंच यामध्ये मनी लाँड्रिंग केल्याचाही आरोपही करण्यात आला होता.'44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील...

Mahayuti Five Candidate Accusation Of Corruption Kirit Somaiya Narayan Rane Ravindra Waikar Sunil Tatkare Sunetra Pawar Yamini Jadhav BJP Shivsena Shinde Group Ncp Ajit Pawar लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती भ्रष्टाचाराचे आरोप

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मतदारांपुढे हात जोडून उभी राहिली लेक रेवती; निवडणुकीच्या रणधुमाळीत तिचीच हवा!Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. नेते आणि राजकीय पक्ष जनसंपर्कात कोणतीही कसर सोडत नाहीयेत. यावेळी नेत्यांसाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »