उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?

  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Ujjwal Nikam समाचार

Lok Sabha,Poonam Mahajan,Lok Sabha Elections

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.

पूनम महाजन... उत्तर मध्य मुंबईच्या दोन टर्म खासदार... भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. 2024 ला विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी त्यांना होती. मात्र भाजपनं त्यांचा पत्ता कापला आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली. पक्षाच्या या निर्णयानंतर पूनम महाजनांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

10 वर्षं लोकसभा खासदार या नात्यानं उत्तर मध्य मुंबईची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद ! एक खासदार म्हणून नाही, तर मला मुलीप्रमाणं मतदारसंघातील जनतेनं प्रेम केलं. त्याबद्दल जनतेची ऋणी राहिन आणि आपलं हे नातं कायम राहिल. माझे आदर्श, माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी 'राष्ट्र प्रथम, मग आपण' असा जो मार्ग दाखवला, त्याच मार्गानं चालण्याची शक्ती ईश्वरानं द्यावं अशी प्रार्थना करते.

दरम्यान, त्यांना तिकीट नाकारून भाजपनं महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याची टीका संजय राऊतांनी केली. तर, पूनम महाजनांवर नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असेल असा दावा उज्ज्वल निकमांनी केला आहे.पूनम महाजन गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या कार्यक्रमात दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियात जोरदार पोस्टरबाजी केली. उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक असल्याचं मानलं जात होतं. भाजपनं निकमांना उमेदवारी दिल्यानं त्यांची ती इच्छा अधुरीच राहिलीय...

Lok Sabha Poonam Mahajan Lok Sabha Elections Maharashtra Politics

 

आपकी टिप्पणी के लिए धन्यवाद। आपकी टिप्पणी समीक्षा के बाद प्रकाशित की जाएगी।
हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

 /  🏆 7. in İN

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BJP ने मुंबई उत्तर मध्य सीट से 26/11 के वकील उज्ज्वल निकम को उतारा, पूनम महाजन का कटा टिकटभारतीय जनता पार्टी ने मुंबई की उत्तर मध्य सीट से उज्ज्वल निकम को टिकट दिया है.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

Ujjwal Nikam News: Mumbai North Central से BJP के टिकट पर चुनाव लड़ेंगे उज्ज्वल निकमMaharashtra Politics: मुंबई की उत्तर मध्य सीट से भारतीय जनता पार्टी ने उज्ज्वल निकम को टिकट दिया है. उज्ज्वल निकम 26/11 मामले सहित कई बड़े मामलों के वकील रहे हैं. भाजपा ने पूनम महाजन का टिकट काटकर उज्ज्वल निकम को चुनाव मैदान में उतारा है. इस सीट पर काफी समय से भाजपा मंथन कर रही थी. कांग्रेस ने इस सीट पर वर्षा गायकवाड को टिकट दिया है.
स्रोत: NDTV India - 🏆 6. / 63 और पढो »

कौन हैं आतंकी कसाब समेत 37 को फांसी दिला चुके उज्जवल निकम, जिन्हें पूनम महाजन का पत्ता काटकर BJP ने बनाया उम्मीदवारUjjawal Nikam BJP Candidate: बीजेपी ने वरिष्ठ वकील उज्जवल निकम को पूनम महाजन की जगह टिकट दिया है। पूनम महाजन की जीत का अंतर पिछले दोनों ही चुनावों में घटा है।
स्रोत: Jansatta - 🏆 4. / 63 और पढो »

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत नवा ट्विस्ट, प्रीतम मुंडे यांना उमेदवारी?Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए. हा गुंता सुरु असतानाच नाशिकमध्ये उमेदवारीवरुन नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक मतदार संघात भाजपकडून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्रोत: Zee News - 🏆 7. / 63 और पढो »